Skip to product information
Lone Surviour
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Lone Surviour

Author(s):  Marcus luttrell, Patrick Robinson , Anubhav Kale

अमेरिका-तालिबान युद्धात पराक्रम गाजवलेल्या नेव्ही सीलची ही थरारक आणि प्रत्ययकारी कहाणी आहे.  सहजसुंदर भाषेमुळे पुस्तक वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवातील घटनांवर आधारित कथानक आणि शेवटची अनपेक्षित कलाटणी पुस्तकाला विशेष बनवते. अमेरिकन संदर्भ भारतीय, विशेषतः मराठी वाचकांना सहज समजतील अशा पद्धतीने मांडले आहेत. युद्धाच्या भयावह पार्श्वभूमीवरही मानवी जिद्द, धैर्य आणि आशावाद अधोरेखित करणारे हे अनुवादित पुस्तक आहे.

Book Format

Paperback
Out of Stock
₹599.00
Published on 29/08/2026 | 364 Pages
Available on other Platform as well
AMAZON

अमेरिका-तालिबान युद्धात पराक्रम गाजवलेल्या नेव्ही सीलची ही थरारक आणि प्रत्ययकारी कहाणी आहे.  सहजसुंदर भाषेमुळे पुस्तक वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवातील घटनांवर आधारित कथानक आणि शेवटची अनपेक्षित कलाटणी पुस्तकाला विशेष बनवते. अमेरिकन संदर्भ भारतीय, विशेषतः मराठी वाचकांना सहज समजतील अशा पद्धतीने मांडले आहेत. युद्धाच्या भयावह पार्श्वभूमीवरही मानवी जिद्द, धैर्य आणि आशावाद अधोरेखित करणारे हे अनुवादित पुस्तक आहे.

Marcus luttrell

Marcus Luttrell is a former U.S. Navy SEAL and the author of Lone Survivor, a memoir about his experiences during Operation Red Wings in Afghanistan. He served as a SEAL from 1999 to 2007 and received the Navy Cross and Purple Heart for his service. Luttrell later became involved in veteran advocacy and motivational speaking.

Patrick Robinson

Patrick Robinson was a British author and journalist best known for his military and political thrillers. He gained international recognition for his bestselling novel Nimitz Class, which introduced readers to his fast-paced stories involving naval warfare, military strategy, and international politics. His works often draw on his extensive interest in naval history and military affairs.

Anubhav Kale

अनुभव काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बी.ई. आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड, अमेरिका येथून संपूर्ण शिष्यवृत्तीसह एम.एस. पदवी प्राप्त केली आहे. आपल्या अनुभवांना आणि विचारांना प्रभावी शब्दरूप देत त्यांनी ‘अनुभवाचे बोल’ या ब्लॉगवर विपुल लेखन केले आहे. लेखक अमेरिकेतील सिॲटल येथे स्थायिक असून मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय पदांवर काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यांचे अनेक मराठी लेख आणि प्रवासवर्णने विविध मासिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी अमेरिकेतील मराठी मुलांसाठीच्या ‘गुरुकुल’ शाळेत स्वयंसेवी स्वरूपात सहभाग घेत मराठी भाषा आणि संस्कृतीशी आपले नाते जपले.

Publisher

Sakal Prakashan

Author

Marcus luttrell, Patrick Robinson , and Anubhav Kale

Language

Marathi

ISBN

9788169355315

Binding
  • Paperback
Pages

364

Publication Year

29/08/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.