Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती
राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर...
जिजाऊंची जडणघडण कशी झाली?
त्यांनी शिवरायांना कसे घडवले?
जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता?
जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले?
हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते.
- रयतेची काळजी घेणाऱ्या एक उत्तम प्रशासक जिजाऊ
- शहाजीराजांची सखी आणि शिवरायांच्या सल्लागार असणाऱ्या जिजाऊ
- पेचप्रसंगांतून तलवारीपेक्षा बुद्धिमत्तेच्या जोरावर वाट काढणाऱ्या जिजाऊ
- शिवरायांवरच नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या जिजाऊ
- लोकभाषा, लोककला, लोकसंस्कृती, ग्रंथ-काव्यनिर्मिती यांना प्रोत्साहन देणाऱ्या जिजाऊ
- जात-धर्म-लिंग-वंश-भाषा या सर्वांपलीकडे जात समतावादी मूल्यांची रुजवण करून लोककल्याणकारी स्वराज्याचा पाया घालणाऱ्या जिजाऊ
- शिवराय, संभाजीमहाराज, येसूबाई, ताराराणी यांचीच नाही तर महाराष्ट्रातील आधुनिक विचारवंतांची प्रेरणा ठरलेल्या जिजाऊ
- सर्जनशील मानवी चेतनेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार जिजाऊ
असे जिजाऊंच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणारे अभिनव पुस्तक
जिजाऊंच्या जगण्यावर प्रभाव टाकणारे पूर्वसुरी वणंगपाळ निंबाळकर, लखुजीराव जाधवराव, उमाबाई अशी सर्वसामान्यांना अपरिचित पण महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे या निमित्ताने वाचकांच्या समोर येतात.
इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म, भाषा, साहित्य, भूगोल, लोकसंस्कृती अशा विविध अभ्यासशाखांची मर्मदृष्टी घेऊन जिजाऊंच्या जीवनकाळातील घटनांचा घेतलेला आढावा वाचणे ही एक पर्वणीच ठरते.
This book explains and unfolds how Jijau established the groundwork for self-rule.
-
Jijau, an excellent administrator who cared for her subjects.
-
Jijau, the close companion of Shahaji Raja and advisor to Shivaji Maharaj.
-
Jijau, who navigated challenges with intelligence rather than the sword.
-
Jijau, who showed fatherly love not only toward Shivaji but also toward the Mavalas who were with him.
-
Jijau, who encouraged local language, folk art, folk culture, and literary creation.
-
Jijau, who looked beyond caste, religion, gender, lineage, and language to instill egalitarian values and lay the foundation for a welfare-oriented Swarajya.
-
Jijau, who inspired not only Shivaji, Sambhaji Maharaj, Yesubai, and Tararani but also modern thinkers of Maharashtra.
-
Jijau, the supreme expression of creative human consciousness.
This innovative book unfolds the various facets of Jijau’s life.
Influential yet lesser-known figures who shaped Jijau’s life, such as Purvasuri Vanangpal Nimbalkar, Lakhujirao Jadhavrao, and Umabai, are introduced to the readers.
Reading this book provides a comprehensive perspective on events in Jijau’s life, viewed through the lenses of history, political science, philosophy, religion, language, literature, geography, and folk culture—making it a truly enlightening experience.
Book Format

Sakal Prakashan
Prakash Pawar
Marathi
232
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.