Skip to product information
Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

डायबेटिसचे सर्वाधिक रुग्ण असलेला आपला देश ‘डायबेटिसची राजधानी’ होण्याच्या वाटेवर आहे. परिणामी, हा आता केवळ आरोग्याचा प्रश्न नसून, अकाळविकाळ सामाजिक प्रश्नाचे रूप घेत आहे. याला रोखता येईल?
तुम्हाला डायबेटिस होण्याचा धोका आहे हे कसे ओळखावे? डायबेटिस असण्याचे निदान नेमके कसे आणि कधी होते? डायबेटिसवर नियंत्रण कसे ठेवावे? गर्भधारणेतला डायबेटिस, लैंगिक क्षमतेवर होणारे दुष्परिणाम, डायबेटिसमुळे होणारे इतर अनेक आजार आणि त्यामुळे वाढणारी गुंतागुंत, जीवाला वाढणारा धोका… अशा या डायबेटिसच्या जगण्यातील मुक्ती मिळवू कशी? औषधोपचार, जीवनशैलीमधले उपचार, व्यायाम आणि आहारातील बदल, आतापर्यंत झालेले महत्त्वाचे शास्त्रीय अभ्यास, आणि अत्याधुनिक उपचार… अशा सगळ्या ‘ए टू झेड’ माहिती देणारं पुस्तक.
डायबेटिस मुळातून नाहीसा करण्याविषयी सत्य काय? या प्रश्नाचे उत्तर देणारे, डायबेटिसच्या चक्रव्यूहात फसलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक, उपयुक्त आणि सुलभ मार्गदर्शक.

Book Format

Paperback
In Stock
₹225.00
Published on 28/11/2025 | 150 Pages
Available on other Platform as well
AMAZON

डायबेटिसचे सर्वाधिक रुग्ण असलेला आपला देश ‘डायबेटिसची राजधानी’ होण्याच्या वाटेवर आहे. परिणामी, हा आता केवळ आरोग्याचा प्रश्न नसून, अकाळविकाळ सामाजिक प्रश्नाचे रूप घेत आहे. याला रोखता येईल?
तुम्हाला डायबेटिस होण्याचा धोका आहे हे कसे ओळखावे? डायबेटिस असण्याचे निदान नेमके कसे आणि कधी होते? डायबेटिसवर नियंत्रण कसे ठेवावे? गर्भधारणेतला डायबेटिस, लैंगिक क्षमतेवर होणारे दुष्परिणाम, डायबेटिसमुळे होणारे इतर अनेक आजार आणि त्यामुळे वाढणारी गुंतागुंत, जीवाला वाढणारा धोका… अशा या डायबेटिसच्या जगण्यातील मुक्ती मिळवू कशी? औषधोपचार, जीवनशैलीमधले उपचार, व्यायाम आणि आहारातील बदल, आतापर्यंत झालेले महत्त्वाचे शास्त्रीय अभ्यास, आणि अत्याधुनिक उपचार… अशा सगळ्या ‘ए टू झेड’ माहिती देणारं पुस्तक.
डायबेटिस मुळातून नाहीसा करण्याविषयी सत्य काय? या प्रश्नाचे उत्तर देणारे, डायबेटिसच्या चक्रव्यूहात फसलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक, उपयुक्त आणि सुलभ मार्गदर्शक.

Publisher

Sakal Prakashan

Language

Marathi

ISBN

9789347138584

Binding
  • Paperback
Pages

150

Publication Year

28/11/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.