Skip to product information
Yoga for Kids - Marathi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Yoga for Kids - Marathi

Author(s):  Bhushan Patwardhan, Eeha Kulkarni, Sariva Tillu

योग ही केवळ व्यायामपद्धती नाही, तर शरीराची जाणीव, संथ श्वसन, आत्मविश्वास आणि एकाग्रता विकसित करणारे रोजच्या जीवनातील आनंददायी कौशल्य आहे. प्राचीन योगज्ञान उपनिषदांच्या परंपरेतून आजच्या मुलांपर्यंत सहज, सोप्या आणि रम्य पद्धतीने पोहोचवणारे हे पुस्तक आहे.
रवी, तारा आणि विवेक काका यांच्यासोबत मजेदार गोष्टी, प्रश्न, प्रयोग आणि साहसांच्या माध्यमातून योगाचे ज्ञान उलगडत जाणाऱ्या एका सुंदर प्रवासात सहभागी व्हा.
घरी, शाळेत किंवा खेळताना सहज करता येतील अशी सोपी योगासने, श्वसनक्रिया आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा गोष्टींची ओळख हे पुस्तक करून देते. 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अनुरूप असलेले हे पुस्तक जिज्ञासा, आत्मचिंतन आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देते.
भावना समजून घेण्यासाठी, तणाव हाताळण्यासाठी आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी उपयुक्त अशा सोप्या आणि प्रभावी योगसाधना यात दिल्या आहेत.
रंगीबेरंगी चित्रे, उपक्रम, खेळ आणि विचारप्रवर्तक कृतींनी सजलेले हे पुस्तक ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी सजग, आनंदी आणि निरोगी जीवनाची प्रेरणा देणारे आहे.

Book Format

Paperback
Out of Stock
₹599.00
Published on 29/07/2026 | 136 Pages

Bhushan Patwardhan

डॉ. भूषण पटवर्धन

वैज्ञानिक, लेखक, शिक्षक आणि एकात्मिक आरोग्य क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व.  डॉ. पटवर्धन हे आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आयुर्वेद, योग तसेच  भारतीय ज्ञान परंपरेतील शाश्वत ज्ञान यांची सांगड घालण्यासाठी ओळखले जातात.  गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने मांडण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांचे  “Ayurveda for Kids” हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे.

Dr. Bhushan Patwardhan
Scientist, author, educator, and a leading voice in integrative health. Dr. Patwardhan is known for connecting modern scientific insights with the timeless wisdom of Ayurveda, Yoga, and Indian Knowledge Systems. His ability to make complex ideas simple and meaningful has made his book Ayurveda for Kids a favourite among readers of all ages.

Eeha Kulkarni

Eeha Kulkarni
A certified yoga instructor, healer, and engineer, Eeha brings a unique combination of scientific thinking and Yogic depth. Her personal healing journey led her to experience Yoga as a way of life rather than just a practice. She now shares this understanding with young learners in ways that spark joy, presence, and curiosity.

Sariva Tillu
Publisher

Sakal Publications

Author

Bhushan Patwardhan, Eeha Kulkarni, and Sariva Tillu

Language

Marathi

ISBN

9788169355223

Binding
  • Hardcover
Pages

136

Publication Year

29/07/2026

Dimensions
7 x 9.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.