Skip to product information
ऐतिहासिक वाडे आणि घराणी
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

ऐतिहासिक वाडे आणि घराणी

Author(s):  Sumit Dengale

कार्ला येथील आत्मसंतुलन ग्राम येथे, सं तुलन क्रिया योग हा जगभरातून येणाऱ्या लोकांच्या दैनिक दिनचर्येचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि संधिवात यांसारख्या आजारांपासून ते दमा, त्वचारोग, मानसिक ताण, निद्रानाश, नैराश्य आणि इतर अनेक गंभीर वैद्यकीय समस्यांवर उपचार करण्यासाठी, सं तुलन क्रिया योगाच्या तंत्रांनी उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. ही पुस्तिका सं तुलन क्रिया योग - SKY ची इंग्रजीतील पहिली सर्वसमावेशक आवृत्ती आहे, जी अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹599.00
Published on 15/03/2025 | 446 Pages
Available on other Platform as well
AMAZON

कार्ला येथील आत्मसंतुलन ग्राम येथे, सं तुलन क्रिया योग हा जगभरातून येणाऱ्या लोकांच्या दैनिक दिनचर्येचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि संधिवात यांसारख्या आजारांपासून ते दमा, त्वचारोग, मानसिक ताण, निद्रानाश, नैराश्य आणि इतर अनेक गंभीर वैद्यकीय समस्यांवर उपचार करण्यासाठी, सं तुलन क्रिया योगाच्या तंत्रांनी उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. ही पुस्तिका सं तुलन क्रिया योग - SKY ची इंग्रजीतील पहिली सर्वसमावेशक आवृत्ती आहे, जी अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे.

Sumit Dengale

लेखकाविषयी माहिती : 

सुमित डेंगळे हे युवा लेखक, मुक्तपत्रकार आणि इतिहास अभ्यासक आहेत. 
पुण्यातल्या कोथरुडच्या MIT college मधून IT Engineering चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून Communication and Journalism विषयात मास्टर्स केले आहे. 
मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक असून मोडी लिपीचे ते जाणकार आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजन्म सभासद आहेत. आजवर काही नियतकालिकं, दृकश्राव्य माध्यमं यांच्या माध्यमातून लेखन. 
सध्या वडिलोपार्जित व्यवसायसमूहाचं ते काम पाहतात. तसचं मुक्तपत्रकारिता आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत. लेखनासह संपादनाचा अनुभव.
संगमनेर तालुक्यातील निमगांवजाळी या त्यांच्या मूळ गावात ते त्रिंबकजी डेंगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आणि डेंगळे वाडा ‘हेरिटेज वॉक’ असे कार्यक्रम आयोजित करतात.

Sumit Dengle is a young author, freelance journalist, and historian. After completing his IT Engineering education at MIT College, Kothrud, Pune, he pursued a Master’s in Communication and Journalism from Savitribai Phule Pune University.

He is a scholar of Maratha history and is well-versed in the Modi script. He is a lifelong member of the Bharat Itihas Sanshodhak Mandal (Indian History Research Association). He has contributed writings to various periodicals and audiovisual media.

Currently, he manages his family business group and is also active in freelance journalism and digital marketing. In addition to writing, he has experience in editing.

In his native village of Nimgaonjali, Sangamner Taluka, he organizes programs commemorating the death anniversary of Trimbakji Dengle and conducts “Dengle Wada Heritage Walks”.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sumit Dengale

Language

Marathi

ISBN

9789348048547

Binding
  • Paperback
Pages

446

Publication Year

15/03/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.