Skip to product information
अपात्य जन्माचे समाजभान
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

अपात्य जन्माचे समाजभान

Author(s):  Dr. Kishor Atnurkar

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ म्हणून डॉ. किशोर अतनूरकर प्रसिद्ध आहेत. रुग्णांशी संवाद साधण्याच्या कौशल्यामुळे डॉ. अतनूरकरांकडे अनुभवांचा मोठा साठा आहे. त्यामुळे ते अपत्यजन्माकडे केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया या दृष्टिकोनातून बघत नाहीत. 'अपत्यजन्म ही एक गांभीर्याने घेण्याची बाब आहे,' या त्यांच्या विचारातून 'अपत्यजन्माचे समाजभान' या पुस्तकाचा जन्म झाला आहे! अपत्यजन्माच्या वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, भौगोलिक, कायदेविषयक आणि रूढी-परंपराविषयक पैलूंचाही विचार लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. गर्भधारणा ही पूर्वनियोजितच असावी, असा डॉ. अतनूरकर यांचा आग्रह आहे. गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या बाबतीत जनमानसावर ज्या पारंपरिक प्रथांचा प्रभाव आहे, त्यातील कोणत्या प्रथा सोडल्या पाहिजेत, याचे तर्कशुद्ध विश्लेषण लेखकाने केले आहे. नॉर्मल प्रसूती की सिझेरियन आणि पुरुष नसबंदीबद्दलचे समाजभान हा कशा प्रकारे एक चिंतेचा विषय आहे; अशा विविध मुद्द्यांना पुस्तकात स्पर्श करण्यात आला आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹290.00
Published on 02/09/2024 | 200 Pages
Available on other Platform as well
AMAZON

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ म्हणून डॉ. किशोर अतनूरकर प्रसिद्ध आहेत. रुग्णांशी संवाद साधण्याच्या कौशल्यामुळे डॉ. अतनूरकरांकडे अनुभवांचा मोठा साठा आहे. त्यामुळे ते अपत्यजन्माकडे केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया या दृष्टिकोनातून बघत नाहीत. 'अपत्यजन्म ही एक गांभीर्याने घेण्याची बाब आहे,' या त्यांच्या विचारातून 'अपत्यजन्माचे समाजभान' या पुस्तकाचा जन्म झाला आहे! अपत्यजन्माच्या वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, भौगोलिक, कायदेविषयक आणि रूढी-परंपराविषयक पैलूंचाही विचार लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. गर्भधारणा ही पूर्वनियोजितच असावी, असा डॉ. अतनूरकर यांचा आग्रह आहे. गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या बाबतीत जनमानसावर ज्या पारंपरिक प्रथांचा प्रभाव आहे, त्यातील कोणत्या प्रथा सोडल्या पाहिजेत, याचे तर्कशुद्ध विश्लेषण लेखकाने केले आहे. नॉर्मल प्रसूती की सिझेरियन आणि पुरुष नसबंदीबद्दलचे समाजभान हा कशा प्रकारे एक चिंतेचा विषय आहे; अशा विविध मुद्द्यांना पुस्तकात स्पर्श करण्यात आला आहे.

Dr. Kishor Atnurkar
Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Kishor Atnurkar

Language

Marathi

ISBN

9789348048974

Binding
  • Paperback
Pages

200

Publication Year

02/09/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.