Skip to product information
धोरण कुथवर आळे गा बाई
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

धोरण कुथवर आळे गा बाई

Author(s):  Sandhya Nare-Pawar

महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून ते राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ठराविक कालावधीने महिलांच्या प्रश्नांची, त्यावरील अपेक्षित उपाययोजनांची चर्चा होऊन नवे धोरण अंमलात येईल, हा निर्णय १९९४ मध्ये पहिल्या महिला धोरणाद्वारे झाला. दुसरे महिला धोरण २००१ मध्ये आणि तिसरे २०१३ मध्ये प्रसिद्ध झाले. २०२१ मध्ये चौथ्या महिला धोरणाचा मसुदा जाहीर झाला. त्यात सुधारणा करून २०२४ मध्ये चौथे महिला धोरण जाहीर झाले. पहिले महिला धोरण अंमलात आले त्याला तीन दशके झाली आहेत. या कालावधीत आलेल्या राज्य महिला धोरणांमुळे एकूण स्त्रीजीवनात काय बदल झाला, धोरणांची अपेक्षित अंमलबजावणी झाली का, त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या, आजच्या तरुण मुलींच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब या धोरणांमध्ये उमटले आहे का, याचा सविस्तर आढावा घेऊन स्त्रियांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते उपयुक्त ठरेल, आगामी महिला धोरणे कशी असावीत, याचे मार्गदर्शन व्हावे, या दृष्टिकोनातून हा पुस्तक प्रकल्प यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून साकारला आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹590.00
Published on 21/06/2024 | 392 Pages
Available on other Platform as well
AMAZON

महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून ते राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ठराविक कालावधीने महिलांच्या प्रश्नांची, त्यावरील अपेक्षित उपाययोजनांची चर्चा होऊन नवे धोरण अंमलात येईल, हा निर्णय १९९४ मध्ये पहिल्या महिला धोरणाद्वारे झाला. दुसरे महिला धोरण २००१ मध्ये आणि तिसरे २०१३ मध्ये प्रसिद्ध झाले. २०२१ मध्ये चौथ्या महिला धोरणाचा मसुदा जाहीर झाला. त्यात सुधारणा करून २०२४ मध्ये चौथे महिला धोरण जाहीर झाले. पहिले महिला धोरण अंमलात आले त्याला तीन दशके झाली आहेत. या कालावधीत आलेल्या राज्य महिला धोरणांमुळे एकूण स्त्रीजीवनात काय बदल झाला, धोरणांची अपेक्षित अंमलबजावणी झाली का, त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या, आजच्या तरुण मुलींच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब या धोरणांमध्ये उमटले आहे का, याचा सविस्तर आढावा घेऊन स्त्रियांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते उपयुक्त ठरेल, आगामी महिला धोरणे कशी असावीत, याचे मार्गदर्शन व्हावे, या दृष्टिकोनातून हा पुस्तक प्रकल्प यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून साकारला आहे.

Sandhya Nare-Pawar

संपादक संध्या नरे-पवार : परिचय

व्यवसाय व अनुभव :


  • पत्रकारिता क्षेत्रात ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव

  • पत्रकार आणि संपादक म्हणून कार्यरत

अभ्यास क्षेत्र :


  • जात, वर्ग आणि लिंगभाव या विषयांच्या अभ्यासक व लेखिका

प्रकाशित पुस्तके :


  • ‘तिची भाकरी कोणी चोरली? : बहुजन स्त्रीचे वर्तमान’

  • ‘डाकिण : एक अमानवी प्रथा – शोध आणि अन्वयार्थ’

प्रकाशित दीर्घ लेख :


  • ‘बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात’ (‘संदर्भासहित स्त्रीवाद’)

  • ‘स्त्रिया आणि राजकारण’ (‘बदलता भारत’)

  • ‘ऋग्वेद काळ आणि स्त्रिया’ (‘बहुजन कष्टकरी स्त्रियांचे सामाजिक-सांस्कृतिक योगदान : वेदकाळ’ संशोधन प्रकल्प)

पुरस्कार व मान्यता :


  • अध्यक्ष, जनवादी साहित्य संमेलन (२०२२)

  • पत्रकारितेतील योगदानासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार

  • प्रकाशित दोन्ही पुस्तकांना राज्य वाङमयीन पुरस्कारांसह इतर विविध सन्मान

Editor Sandhya Nare-Pawar: Profile

Profession & Experience:


  • Over 30 years of experience in journalism

  • Worked as a journalist and editor

Areas of Study:


  • Scholar and writer focusing on caste, class, and gender issues

Published Books:


  • “Tichi Bhakari Koni Chorli?: The Present of Bahujan Women”

  • “Dakin: An Inhuman Practice – Exploration and Analysis”

Published Long Articles:


  • “Sexuality of Bahujan Women and Caste” (in “Feminism with References”)

  • “Women and Politics” (in “Changing India”)

  • “Rigvedic Period and Women” (Research project: “Socio-Cultural Contribution of Bahujan Working Women: Vedic Period”)

Awards & Recognition:


  • President, Janwadi Sahitya Sammelan (2022)

  • Recipient of several state and national-level awards for contributions to journalism

  • Both books have received state literary awards along with other honors
Publisher

Sakal Prakashan

Author

Sandhya Nare-Pawar

Language

Marathi

ISBN

9789389834918

Binding
  • Paperback
Pages

392

Publication Year

21/06/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.