Skip to product information
# कसा हुइन ता हुन मै
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

# कसा हुइन ता हुन मै

ग्रामीण जीवनाविषयी सर्वांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. त्यातही ग्रामीण भागातील इतर कोणापेक्षाही बाईचे जीवन कसे चालते हे विशेषत्वाने जाणून घेण्याची सर्वांनाच आवड असते. ग्रामीण कष्टकरी महिलेचे जीवन आजही चूल-मूल आणि भाकरी या त्रिकोणातच बंदिस्त आहे. सुनांच्या कामाविषयी बोलताना तर "#कसं_हुईन_तं_हू_माय" हे वाक्य ग्रामीण भागातील सासूबाई दिवसातून दहा वेळा उच्चारतात. या सुनेमुळे माझ्या मुलाचे कसे होईल - असा याचा सरळ साधा अर्थ. आपल्या मुलाची काळजी करताना ते आई-वडील, घरदार सगळं सोडून आलेल्या सुनेची अजिबातच काळजी करत नाहीत. या पुस्तकात अशाच जीवन जगणाऱ्या बायकांच्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या वाचायला मिळतील. बाईचे जीवन डोळ्यासमोर उभे राहतेच शिवाय प्रसंगी घडणारा विनोद आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. यातून वऱ्हाडी बोलीची एक वेगळीच लज्जत अनुभवायला मिळते. ही बोली वाचताना, काही शब्द म्हणून बघताना वाचकांना या बोलीची मजाही अनुभवता येईल. वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागातील जीवनाचा पट उलगडून दाखवणारे हे पुस्तक वाचण्यासारखेच आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹240.00
Published on 07/01/2025 | 184 Pages
Available on other Platform as well
AMAZON

ग्रामीण जीवनाविषयी सर्वांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. त्यातही ग्रामीण भागातील इतर कोणापेक्षाही बाईचे जीवन कसे चालते हे विशेषत्वाने जाणून घेण्याची सर्वांनाच आवड असते. ग्रामीण कष्टकरी महिलेचे जीवन आजही चूल-मूल आणि भाकरी या त्रिकोणातच बंदिस्त आहे. सुनांच्या कामाविषयी बोलताना तर "#कसं_हुईन_तं_हू_माय" हे वाक्य ग्रामीण भागातील सासूबाई दिवसातून दहा वेळा उच्चारतात. या सुनेमुळे माझ्या मुलाचे कसे होईल - असा याचा सरळ साधा अर्थ. आपल्या मुलाची काळजी करताना ते आई-वडील, घरदार सगळं सोडून आलेल्या सुनेची अजिबातच काळजी करत नाहीत. या पुस्तकात अशाच जीवन जगणाऱ्या बायकांच्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या वाचायला मिळतील. बाईचे जीवन डोळ्यासमोर उभे राहतेच शिवाय प्रसंगी घडणारा विनोद आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. यातून वऱ्हाडी बोलीची एक वेगळीच लज्जत अनुभवायला मिळते. ही बोली वाचताना, काही शब्द म्हणून बघताना वाचकांना या बोलीची मजाही अनुभवता येईल. वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागातील जीवनाचा पट उलगडून दाखवणारे हे पुस्तक वाचण्यासारखेच आहे.

Publisher

Sakal Prakashan

Language

Marathi

ISBN

978-93-48048-63-9

Binding
  • Paperback
Pages

184

Publication Year

07/01/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.