Skip to product information
माझी आत्मकथा
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

माझी आत्मकथा

Author(s):  Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र हे भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि मानवी हक्कांसाठीच्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या प्राप्त केल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. डॉ. आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी वैचारिक प्रबोधन कार्यात सहभागी झाले. 'मूकनायक' (३१ जानेवारी १९२०), 'बहिष्कृत भारत' (३ एप्रिल १९२७), 'जनता' (२४ नोव्हेंबर १९३०, पहिला अंक) 'प्रबुद्ध भारत' (४ फेब्रुवारी १९५६) ही समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे त्यांनी प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे डॉ. आंबेडकरांची २०१२ मध्ये 'द ग्रेटेस्ट इंडियन' या सर्वेक्षणात 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली.

Book Format

Paperback
In Stock
₹200.00
Published on 01/03/2025 | 216 Pages
Available on other Platform as well
AMAZON

डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र हे भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि मानवी हक्कांसाठीच्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या प्राप्त केल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. डॉ. आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी वैचारिक प्रबोधन कार्यात सहभागी झाले. 'मूकनायक' (३१ जानेवारी १९२०), 'बहिष्कृत भारत' (३ एप्रिल १९२७), 'जनता' (२४ नोव्हेंबर १९३०, पहिला अंक) 'प्रबुद्ध भारत' (४ फेब्रुवारी १९५६) ही समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे त्यांनी प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे डॉ. आंबेडकरांची २०१२ मध्ये 'द ग्रेटेस्ट इंडियन' या सर्वेक्षणात 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar

l डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. 

l डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'कोलंबिया' विद्यापीठ आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात 'विद्यावाचस्पती' पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. 

l डॉ. आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी वैचारिक प्रबोधन कार्यात सहभागी झाले. 'मूकनायक' (३१  जानेवारी १९२०), 'बहिष्कृत भारत'  (३  एप्रिल १९२७), 'जनता' (२४  नोव्हेंबर १९३०, पहिला अंक) 'प्रबुद्ध भारत' (४ फेब्रुवारी १९५६) ही समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे त्यांनी प्रकाशित केली. 

l दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले. 

l त्यामुळे डॉ. आंबेडकरांची २०१२मध्ये 'द ग्रेटेस्ट इंडियन' या सर्वेक्षणात 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली.

• B. R. Ambedkar was the chief architect of the Indian Constitution and the reviver of Buddhism in India.

• Dr. Babasaheb Ambedkar obtained doctoral degrees in Economics from Columbia University and the London School of Economics. He also conducted research in the fields of law, economics, and political science.

• Dr. Ambedkar participated in intellectual and social awareness movements for India’s independence. He published socially reformative newspapers such as Mooknayak (31 January 1920), Bahishkrut Bharat (3 April 1927), Janata (24 November 1930, first issue), and Prabuddha Bharat (4 February 1956).

• He advocated political rights and social freedom for Dalits and made significant contributions to the making of modern India.

• Therefore, in 2012 he was selected as the “Greatest Indian” in the survey titled The Greatest Indian.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Babasaheb Ambedkar

Language

Marathi

ISBN

9789348048318

Binding
  • Paperback
Pages

216

Publication Year

01/03/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Sarwasparshi Dr. Babasaheb
Sarwasparshi Dr. Babasaheb

Sarwasparshi Dr. Babasaheb

Rs. 200.00
Rs. 200.00

Sarwasparshi Dr. Babasaheb

by Sakal

1500+ People Purchased last month

Rs. 200.00 (Tax Included)
Shudra Kon Hote
Shudra Kon Hote

Shudra Kon Hote

Rs. 250.00
Rs. 250.00

Shudra Kon Hote

by Dr. Babasaheb Ambedkar

1500+ People Purchased last month

Rs. 250.00 (Tax Included)
Pariprekshya
Pariprekshya

Pariprekshya

Rs. 499.00
Rs. 499.00

Pariprekshya

by Yadav Gaikwad

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
'AI'Madheel Sandhi
'AI'Madheel Sandhi

'AI'Madheel Sandhi

Rs. 150.00
Rs. 150.00

'AI'Madheel Sandhi

by Dr. Anand J. Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)
'Cha' Kashacha
'Cha' Kashacha

'Cha' Kashacha

Rs. 180.00
Rs. 180.00

'Cha' Kashacha

by Arundhati Londhe

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
10 Judgements that Changed India
10 Judgements that Changed India

10 Judgements that Changed India

Rs. 290.00
Rs. 290.00

10 Judgements that Changed India

by ia Mody

1500+ People Purchased last month

Rs. 290.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.