Skip to product information
निसर्गप्रेमी जेन गुडॉल
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

निसर्गप्रेमी जेन गुडॉल

Author(s):  Sanjay Kaptan

जेन गुडॉल, एका सर्वसामान्य घरातील तरुणीला एक असाधारण, पण फार मोठं स्वप्न पडलं होतं; ते म्हणजे केनियात जाऊन चिंपांझींचा अभ्यास करण्याचं! औपचारिक संशोधन क्षेत्राचा अनुभव नसणं, भाषा आणि संस्कृतीच्या मर्यादा आणि स्त्रीत्वाचा शिक्का; या सर्वांवर मात करून आपल्या उराशी जपलेल्या या अवघड ध्येयाचा पाठलाग करणारी जेन ही नंतर अनेकांचा आदर्श बनली. मानवाच्याच नव्हे; तर सर्व जैवघटकांच्या प्राथमिक गरजा निसर्गच पूर्ण करत असतो. निसर्गातील विविध घटकांच्या अस्तित्वावर मानवी जीवन अवलंबून आहे. यांपैकी एका घटकाचंही संतुलन बिघडलं तर मानवजातीचं आयुष्यच धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच सहकार्य आणि सहजीवन महत्त्वाचं ठरतं. हेच जाणून जेनने चिंपांझींच्या संरक्षण, संवर्धन आणि संगोपनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या अज्ञात आयुष्यावर तिने प्रथमच प्रकाश टाकला. जगभरच चिंपांझींबाबत तिने जागरूकता निर्माण केली. त्यासाठी संशोधन व अभ्यास केंद्राची निर्मिती केली. आपली पृथ्वी सुंदर आहे आणि प्रत्येक प्रजातीसाठी ती तशीच असायला हवी, हेच या चरित्रातून व्यक्त होतं.

Book Format

Paperback
In Stock
₹200.00
Published on 05/03/2024 | 136 Pages
Available on other Platform as well
AMAZON

जेन गुडॉल, एका सर्वसामान्य घरातील तरुणीला एक असाधारण, पण फार मोठं स्वप्न पडलं होतं; ते म्हणजे केनियात जाऊन चिंपांझींचा अभ्यास करण्याचं! औपचारिक संशोधन क्षेत्राचा अनुभव नसणं, भाषा आणि संस्कृतीच्या मर्यादा आणि स्त्रीत्वाचा शिक्का; या सर्वांवर मात करून आपल्या उराशी जपलेल्या या अवघड ध्येयाचा पाठलाग करणारी जेन ही नंतर अनेकांचा आदर्श बनली. मानवाच्याच नव्हे; तर सर्व जैवघटकांच्या प्राथमिक गरजा निसर्गच पूर्ण करत असतो. निसर्गातील विविध घटकांच्या अस्तित्वावर मानवी जीवन अवलंबून आहे. यांपैकी एका घटकाचंही संतुलन बिघडलं तर मानवजातीचं आयुष्यच धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच सहकार्य आणि सहजीवन महत्त्वाचं ठरतं. हेच जाणून जेनने चिंपांझींच्या संरक्षण, संवर्धन आणि संगोपनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या अज्ञात आयुष्यावर तिने प्रथमच प्रकाश टाकला. जगभरच चिंपांझींबाबत तिने जागरूकता निर्माण केली. त्यासाठी संशोधन व अभ्यास केंद्राची निर्मिती केली. आपली पृथ्वी सुंदर आहे आणि प्रत्येक प्रजातीसाठी ती तशीच असायला हवी, हेच या चरित्रातून व्यक्त होतं.

Sanjay Kaptan

संजय कप्तान

· पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त.

· व्यवस्थापन, विपणन, वाणिज्य, बँकिंग अशा विविध विषयांवर लेखन.

· वाणिज्य विषयातील पाच ज्ञानकोशांचे लेखन.

· मेरी क्युरी, लिओनार्दो : एक चित्रकहाणी, विज्ञानवेत्ता न्यूटन, व्यवस्थापन

· बोध, गुणवत्ता संस्कृती, निसर्गप्रेमी जेन गुडाल, झेन तत्त्वज्ञान, वित्तीय साक्षरता आणि सर्वसमावेशकता अशी विविध पुस्तके प्रकाशित.

· महाराष्ट्र शासनाकडून स्टेट टीचर्स अवॉर्डने सन्मानित.

· एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बेस्ट टीचर अॅवॉर्डने सन्मानित.

· सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्डने सन्मानित.

Sanjay Kaptan

  • Retired as Head of the Department of Commerce at Pune University.
  • Writes on diverse subjects such as management, marketing, commerce, and banking.
  • Authored five encyclopedias in the field of commerce.
  • Published various books including:
    Marie Curie
    Leonardo: A Pictorial Story
    Scientist Newton
    Management Wisdom
    Quality Culture
    Nature Lover Jane Goodall
    Zen Philosophy
    Financial Literacy
    Inclusivity
  • Honored by the Government of Maharashtra with the State Teachers Award.
  • Received Best Teacher Awards from SNDT Women’s University and Sant Gadge Baba Amravati University.
  • Conferred the Innovative Teacher Award by Savitribai Phule Pune University.
Publisher

Sakal Prakashan

Author

Sanjay Kaptan

Language

Marathi

ISBN

9788197057847

Binding
  • Paperback
Pages

136

Publication Year

05/03/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Mohammad Paigambaranche Charitra
Mohammad Paigambaranche Charitra

Mohammad Paigambaranche Charitra

Rs. 499.00
Rs. 499.00

Mohammad Paigambaranche Charitra

by Anees Chisti

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
Vidrohache Vyakaran (Mahatma Joteeba Fule yanche Lekhan) : Dr. Sadanand More
Vidrohache Vyakaran (Mahatma Joteeba Fule yanche Lekhan) : Dr. Sadanand More

Vidrohache Vyakaran (Mahatma Joteeba Fule yanche Lekhan) : Dr. Sadanand More

Rs. 490.00
Rs. 490.00

Vidrohache Vyakaran (Mahatma Joteeba Fule yanche Lekhan) : Dr. Sadanand More

by Edited by Dr. Sadanand More

1500+ People Purchased last month

Rs. 490.00 (Tax Included)
Bhagvan Mahaveer : Sirshree
Bhagvan Mahaveer : Sirshree

Bhagvan Mahaveer : Sirshree

Rs. 200.00
Rs. 200.00

Bhagvan Mahaveer : Sirshree

by Sirshree

1500+ People Purchased last month

Rs. 200.00 (Tax Included)
Asamarthanche Bal Samarth Ramdas
Asamarthanche Bal Samarth Ramdas

Asamarthanche Bal Samarth Ramdas

Rs. 190.00
Rs. 190.00

Asamarthanche Bal Samarth Ramdas

by Sirshree

1500+ People Purchased last month

Rs. 190.00 (Tax Included)
Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra
Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra

Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra

Rs. 160.00
Rs. 160.00

Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra

by Dr. Sadanand More

1500+ People Purchased last month

Rs. 160.00 (Tax Included)
निरंतर सफर
निरंतर सफर

निरंतर सफर

Rs. 299.00
Rs. 299.00

निरंतर सफर

by Sri M

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.