Skip to product information
शिर्डी साई बाबा: एक प्रेरणादायी जीवन
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

शिर्डी साई बाबा: एक प्रेरणादायी जीवन

Author(s):  Dr. Chandrabhanu Satpathy

शिर्डी साईबाबांचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही पसरलेले आहेत. हे सर्व भक्त त्यांच्याकडे आले ते आध्यात्मिक ओढ आणि शिर्डी साईंच्या प्रेमळपणा, साधेपणामुळे. या पुस्तकात शिर्डी साईंच्या जीवनाचा बांधेसूद आणि शक्य तितक्या कालक्रमानुसार दस्तावेज तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात काही प्राथमिक स्रोत आणि कागदपत्रे वापरली आहेत, जी आजपर्यंत उजेडात आली नव्हती! त्यामुळे लोकांच्या मनात बाबांशी संबंधित प्रश्नांबद्दल काही गृहीतके रेंगाळत राहिली. ही कागदपत्रे लेखकाने विविध स्रोतांद्वारे एकत्रित केली आहेत. अतिवर्णनात्मकता टाळून लेखकाने सरळ, साध्या शैलीत साईबाबांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिर्डी साईबाबांचे दिव्य व्यक्तिमत्त्व, उदात्त हेतू, तत्त्वज्ञान हे भक्तांच्या, वाचकांच्या आणि इतर संशोधकांच्या सहज समोर येते. शिर्डी साईबाबांवर भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांवरील पहिले पुस्तक श्री साईसच्चरित हे १९२९ मध्ये श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांनी प्रकाशित केलेले पुस्तक मुख्य संदर्भ म्हणून वापरले आहे. आपल्या भक्तांना संकुचित विचारसरणी, कट्टरतावाद आणि पूर्वग्रह यातून बाहेर काढण्याचे शिर्डी साईबाबांचे नवनवे मार्ग होते. अगदी खोड्या काढताना, विनोद करतानाही ते आपल्या भक्तांना एक आश्वासक, संरक्षक आणि सांत्वन देणारा अर्थ द्यायचे. शिर्डीच्या साईबाबांचा स्पर्श, दृष्टिक्षेप, शब्द भेटणाऱ्यांवर जादुई परिणाम करायचा! हे पुस्तक वाचताना साई बाबांचे हेच व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते.

Book Format

Paperback
In Stock
₹490.00
Published on 07/07/2025 | 320 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Dr. Chandrabhanu Satpathy

लेखकाविषयी माहिती :
डॉ. चंद्राभानू सत्पथी हेप्रसिद्ध लेखक, विद्वान, परोपकारी गृहस्थ आहेत. साहित्य, संस्कृती, आणि मानवतावादी या क्षेत्रांतील प्रचंड कामासाठी त्यांना विविध विद्यापीठांनी, सहा सन्माननीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेआहे. बहुभाषिक लेखक म्हणून त्यांनी वैदिक ज्योतिष आणि खगोलशास्त्र, अध्यात्मवाद, दैवी अवतार, संत आणिविविध आध्यात्मिक-धार्मिक विषयांवर ५८ पुस्तके लिहिली आहेत. त्यांची पुस्तके इंग्लिशव्यतिरिक्त १६ भारतीय आणि चार पाश्चात्त्य भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत. भारतात आणिभारताबाहेर समाजातील गरीब आणि पीडितांसाठी त्यांनी असंख्य समाज सेवा केंद्रे स्थापन केलेली आहेत. शाळा, आरोग्यकेंद्रे आणि पशुवैद्यकीय संस्था यांचे ते आश्रयदाते आहेत.

डॉ. चंद्राभानू सत्पथी यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे : -

२४ जून २०१५ रोजी त्यांना अमेरिकेत युनायटेड स्टेट् स हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह् ज पाहुणेम्हणून प्रार्थना गायनासाठी बोलावले होते.
डॉ. सत्पथी यांच्या‘श्रीगुरू भागवत’ या साहित्यकृतीला मान्यता देण्यासाठी अमेरिकेतील द किंग काउंटी ऑफ वॉशिंग्टन स्टेटने सिएटल येथे १३ जुलै २०२३ रोजी ‘श्रीगुरू भागवत दिवस’ म्हणून जाहीर केला.

सिएटल आणि बेल्लेवू या शहरांनी १३ जुलै २०२३ हा ‘डॉ. चंद्राभानू सत्पथी दिवस’ घोषित केला आहे.

Information about the author:

Dr. Chandrabhanu Satpathi is a renowned author, scholar, and philanthropist. For his extensive work in the fields of literature, culture, and humanitarianism, he has been honored by various universities and has received six prestigious awards. As a multilingual author, he has written 58 books on topics including Vedic astrology, astronomy, spirituality, divine incarnations, saints, and various other spiritual-religious subjects. His books have been translated into 16 Indian languages and 4 Western languages, in addition to English. In India and abroad, he has established numerous social service centers for the poor and the needy. He is a patron of schools, healthcare centers, and veterinary institutions.

Dr. Chandrabhanu Satpathi has received many honors, including the following:

* On June 24, 2015, he was invited to the United States House of Representatives in America as a guest to sing a prayer.

*To recognize his literary work Shri Guru Bhagvat, The King County of Washington State in America declared July 13, 2023, as Shri Guru Bhagvat Day in Seattle.

The cities of Seattle and Bellevue have also declared July 13, 2023, as Dr. Chandrabhanu Satpathi Day.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Chandrabhanu Satpathy

Language

Marathi

ISBN

9789349487413

Binding
  • Paperback
Pages

320

Publication Year

07/07/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Regular price  Rs. 299.00 Sale price  Rs. 224.00
Sale price  Rs. 224.00 Regular price  Rs. 299.00

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

by Prafulla Wankhede

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 Rs. 224.00 (Tax Included)
आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे

आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे

Rs. 990.00
Rs. 990.00

आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे

by डॉ. श्री बालाजी तांबे

1500+ People Purchased last month

Rs. 990.00 (Tax Included)
मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)
मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)

मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)

Rs. 399.00
Rs. 399.00

मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)

by Sadhguru

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 1,200.00
Rs. 1,200.00

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 1,200.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.