Shivsutra
हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही. तर अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून शिवछत्रपतींच्या जीवनगाथेतून नेमकं आजच्या तरुण पिढीने काय शिकायचं? शिवाजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक युगात प्रॅक्टिकली कसे जगायचे? आपलं, कुटुंबाचं आणि समाजाचं जीवन कसं समृद्ध करायचं? हा महामार्ग दाखवणारे एकमेवा द्वितीय क्रांतिकारी पुस्तक आहे.
शिवबा ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज ह्या जगाच्या पाठीवरील सर्वात यशस्वी जीवनप्रवासाची नेमकी अशी कोणती कालातीत सूत्र होती? प्रचंड संकटांशी दोन हात करून कसं उभं केलं शिवाजीराजांनी शून्यातून स्वराज्याचे विश्व? कसं होतं शिवरायांचे गड - किल्ल्याचे व्यवस्थापन? कसे झाले शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू? कसा होता शिवरायांच्या सकारात्मक दृष्टिकोन? स्वराज्याची राजमुद्रा म्हणजे मराठी माणसाचा अभिमान. नेमकं काय आहे या राजमुद्रेचे रहस्य?
हे सर्व रहस्य अत्यंत साध्या सोप्या भाषेत उलगडून आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य असलेले प्रभावशाली पुस्तक.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे मानवी जीवनाला प्रेरणा देणारे धगधगते यज्ञकुंडच आहे. शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहास वाचला नाही अथवा माहीत नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या इतिहासातून नेमकं काय शिकायचं हे महत्वाचे आहे.
शिवरायांच्या निधनानंतरही मराठ्यांनी शिर तळहातावर ठेवून बलाढ्य मोगल सत्तेशी सव्वीस वर्ष झुंज देऊन औरंगजेब बादशहाला देखील याच मातीत शेवटचा श्वास घेण्यास भाग पाडले.पुढील कालखंडात अटकेपार भगवा फडकवला अशी कुठली प्रेरणा शिवरायांनी सामान्य माणसामध्ये पेरली होती?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाची अनेक महान सूत्र जाणून घेतली तर यश वैभवाचे उत्तुंग शिखर गाठण्याची प्रचंड प्रेरणा नक्कीच मिळेल.
Book Format

Sakal Prakashan
Marathi
190
You may also like
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.