Skip to product information
योगियांचा राणा
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

योगियांचा राणा

Author(s):  Rajlakshmi Deshpande

शेगावचे संत गजानन महाराज हे भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले अवलिया होते. ते शेगावातील एका सद्गृहस्थाला उकिरड्यावर टाकलेले अन्न आणि गढूळ पाणी पिताना दिसले. चांगले अन्न व पाणी त्यांच्यासमोर ठेवले असताही, निर्मोही वृत्तीने त्यांनी सर्व अन्न एकत्र करून खाल्ले आणि गढूळ व स्वच्छ पाणी असा भेद आमच्या ठायी नाही, सारे काही एकच आहे, असा अद्वैताचा बोध त्यांनी केला. त्यांनी लोककल्याणासाठी केलेले असंख्य चमत्कार आणि त्यांनी दिलेली शिकवण, तसेच त्यांच्या भक्तांना आलेले प्रत्यक्ष अनुभव या जीवनचरित्रात समाविष्ट केले आहेत. देहत्याग केल्यानंतरही गजानन महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गजानन महाराज संस्थानचे कार्यही या चरित्रग्रंथात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹270.00
Published on 02/12/2024 | 176 Pages
Available on other Platform as well
AMAZON

शेगावचे संत गजानन महाराज हे भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले अवलिया होते. ते शेगावातील एका सद्गृहस्थाला उकिरड्यावर टाकलेले अन्न आणि गढूळ पाणी पिताना दिसले. चांगले अन्न व पाणी त्यांच्यासमोर ठेवले असताही, निर्मोही वृत्तीने त्यांनी सर्व अन्न एकत्र करून खाल्ले आणि गढूळ व स्वच्छ पाणी असा भेद आमच्या ठायी नाही, सारे काही एकच आहे, असा अद्वैताचा बोध त्यांनी केला. त्यांनी लोककल्याणासाठी केलेले असंख्य चमत्कार आणि त्यांनी दिलेली शिकवण, तसेच त्यांच्या भक्तांना आलेले प्रत्यक्ष अनुभव या जीवनचरित्रात समाविष्ट केले आहेत. देहत्याग केल्यानंतरही गजानन महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गजानन महाराज संस्थानचे कार्यही या चरित्रग्रंथात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.

Rajlakshmi Deshpande

राजलक्ष्मी देशपांडे

एम.ए. (अर्थशास्त्र)

‘ईशावास्य’, प्लॉट नं. ४९,

सायंतारा हाउसिंग सोसायटी, डीएसके विश्व,

धायरी, पुणे ४११०४१

आध्यात्मिक पिंड असलेली कवयित्री. दोन कवितासंग्रह प्रकाशित

कथा व कादंबरी लेखनातही मुशाफिरी, ‘बीज अंकुरे अंकुरे’ हे मूल्यशिक्षणाशी संबंधित प्रयोगांवर  आधारित पुस्तक प्रकाशित

स्वामी चिदानंद सरस्वती आणि माता अमृतानंदमयी यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक कादंबऱ्या प्रकाशित

पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेत केलेल्या संशोधनावर आधारित स्वामी दयानंद सरस्वती आणि  भगिनी निवेदिता यांच्या चरित्रांचे लेखन

भारतीय संस्कृती आणि त्यातील शाश्वत मूल्यविचार यावर आधारित ‘संस्कृतीच्या प्रसादखुणा’ या  ललितलेखसंग्रहाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद

‘मनाचे श्लोक : मुक्तभाष्य’ हे मूळ इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषांतर,

‘वात्सल्यसिंधू साई’ ह्या मराठी पुस्तकाचे हिंदी भाषांतर प्रसिद

Rajlakshmi Deshpande
M.A. (Economics)
‘Ishavasya’, Plot No. 49, Sayantara Housing Society, DSK Vishwa, Dhayari,  Pune 411041

A poet with a spiritual essence. She has published two poetry collections.

In addition to poetry, she has written stories and novels, including works like  Mushafiri and Beej Ankure Ankure, a book based on experiments related to  value education. She has also published biographical novels based on the  lives of Swami Chidanand Saraswati and Mata Amritanandamayi.

Her research at the Pune-based institution Gyanprabodhini has resulted in biographical writings on Swami Dayanand Saraswati and Sister Nivedita.

She has also published the essay collection Sanskruticha Prasadkhuna, which  focuses on Indian culture and its timeless values, and it has received an excellent  response from readers.

Other notable works include the Marathi translations of the English book Manache  Shlok: Muktabhashya and the Hindi translation of the Marathi book Vatsalysindhu  Sai.

Publisher

Sakal Prakashan

Author

Rajlakshmi Deshpande

Language

Marathi

ISBN

9789348048882

Binding
  • Paperback
Pages

176

Publication Year

02/12/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.