Chakra Sudarshan Yog (Gujarati) - Dr.Shri Balaji Tambe
अध्यात्म ही एक महत्त्वाची ज्ञानशाखाच आहे. त्यापासून थेट भौतिक लाभ तर मिळतोच, शिवाय जीवनाचा पायाही उभा राहतो. मनुष्य जीवनभर अभंगपणे उभा राहतो तो या पुरातन ज्ञानशाखेच्या अभ्यासानेच. षट्चक्रे ही या ज्ञानशाखेचा एक महत्त्वाचा पैलू ! सुखदुःखांच्या दुष्टचक्रातून म्हणा वा चक्रव्यूहातून म्हणा, ज्यांना सुटायचे होते त्यांनी अध्यात्मशास्त्राचा आधार घेतला. चक्रव्यूहातून सुटण्याचा कालसिद्ध मार्ग म्हणजे सुनिश्चित, सुंदर, सुमंगल अशा सत्याचे अशा ज्ञानाचे अशा अंतःचक्षूचे दर्शन म्हणजेच सुदर्शन. अहंकाराचा नाश होऊन षट्चक्राच्या संतुलनाची जी आनंदमय आणि अवर्णनीय अवस्था आपण अनुभवतो - तेही सुदर्शन... चक्र सुदर्शन म्हणजे मुक्तीही...
'चक्र सुदर्शन' या अभ्यासपूर्ण आणि रसाळ ग्रंथाचा विषयच आहे षट्चक्राचे सार्थ दर्शन. षट्चक्रांची जाणीव स्वतःमध्ये विकसित करण्याने जी ऊर्जा, जे तेज आणि जो प्रकाश आपल्यात निर्माण होतो, त्याने माणूस जीवनाच्या सार्थकापर्यंत पोहोचू शकतो. हे लक्षात घेऊनच आपल्या पूर्वजांनी षट्चक्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा अशा सहा चक्रांमधून संक्रमण केल्यानंतर प्राप्त होते ते सहस्रदल सुदर्शन, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मनाशी संबंध असणारी षट्चक्रे त्यांच्या मूलतत्त्वांसह समजून घेण्याने - अभ्यासण्याने आपण अध्यात्माच्या काही पायऱ्या वर चढतो
Book Format

Sakal Prakashan
Shreeguru Dr. Balaji Tambe
Gujarati
168
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.