Skip to product information
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Author(s):  Prafulla Wankhede

आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.

प्रफुल्ल वानखेडे हे अनेक कंपन्यांचे संस्थांपक-अध्यक्ष आहेत. ते पुस्तकप्रेमी आहेत. वाचनसंस्कृती जोपासणे आणि वाढविणे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ट्विटरवर त्यांचे असंख्य युथ फालोअर्स आहेत. अनोख्या पद्धतीने मूल्ये जपून व्यावसायिक यश मिळविण्याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता ते मुख्यत: ओळखले जातात. या पुस्तकाच्या लेखांमधून त्यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांना भेटलेल्या माणसांकडून, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांनी स्वत: कोणती कौशल्ये आणि गुण आत्मसात केली आहेत, हे त्यांनी यामध्ये उलगडले आहे.

प्रफुल्ल वानखेडे यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. मराठी माणसांमध्ये असलेला मार्केटिंगचा न्यूनंगड आणि त्यातून उद्योग-व्यवसायाची संस्कृती रुजविण्यात येणारे अडथळे आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी सुचविले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात उच्च शिक्षणाचे वळण येते. त्यातून युवकांच्या आयुष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार असतो. त्याविषयी यशाची गुरुकिल्ली त्यांनी दिली आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांमुळे आपण कसे घडत जातो, त्याचे महत्त्वही त्यांनी माणुसकीची श्रीमंती यातून पटवून दिले आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची सूचनाही ते करतात. बचतीमधील महिलांचे स्थान याविषयी दिलेली माहिती प्रेरणादायी आहे. आर्थिक साक्षरता हा गेल्या काही वर्षातील परवलीचा शब्द झाला आहे. त्यातून गरजांचे मूल्यांकन आपल्याला करता येते आणि आपले पुढचे पाऊल कोणत्या दिशेने टाकायचे याचा निर्णय घेता येतो. प्रगतीमध्ये इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंट महत्त्वाचा असल्याचे मत अनेकजण मांडतात. मात्र, फायनांशिअल कोशंटशिवाय हे सर्व व्यर्थ असल्याचे मत त्यांनी मांडून अभ्यासाची एक नवी दिशा खुली केली आहे आणि पैशापाण्याच्या गोष्टींना नवा आयाम मिळवून दिला आहे.

Be it your intellect or money, only if it is used in the right place it has value. At the same time values play an important role in life, values guide us to take the right path to success. So money and values when put to right actions results in happiness. Together it can help us achieve the goals set in life. In that regard, this book will be a great guide to achieve financial freedom and happiness. New opportunities, financial literacy, importance of hard work and smart work, timely detection of potential hazards, investment & savings strategy and beyond all these, managerial skills become important. This book is a guide for all that.

Prafulla Wankhede is the founder-chairman of many companies. He is an avid reader, loves books. His contribution to make people inculcate a habit of reading books is valuable. He has thousands of youth following him on Twitter. He is mainly known for providing guidance on attaining professional success by upholding values in an innovative manner. In this book, he has given an account of his experiences, of other successful people and valuable learning from various books. In this, he has revealed what skills and qualities he himself has acquired over years to be successful.

Prafulla Wankhede has shed light on various topics in easy, simple and fluent manner. He has laid out ways of marketing which is essential for success. He has emphasised the importance of higher education as an important means to solve the problem of livelihood for youth. He has given the key to success in academics. In the chapter the Importance of Human Wealth, he has also shown the importance of how we are shaped by the people around us. He also advises us to be cautious while doing financial transactions. The importance of Women as financial decision-makers is an important step towards inclusion. Financial literacy has become the buzzword of the last few years. It allows us to assess the needs and decide which direction to take our next step. Many believe that EQ and IQ are important in progress. However, he has opened a new branch of study by suggesting that all this is useless without financial quotient and has given a new dimension to the matter of money and success.

स्वतः प्रथितयश उद्योजक असणारे प्रफुल्ल वानखेडे पुस्तकप्रेमाने भारलेले असून 'लेट्स रीड' सारख्या ग्रंथ चळवळीतून वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी अथक कार्यरत आहेत. त्यांची ही 'गोष्ट पैशापाण्याची प्रत्येक वाचकामध्ये अर्थविषयक जागरूकता निर्माण करत आर्थिक नियोजनातून आनंदी जगण्याचा मार्ग दाखवेल असा विश्वास आहे.

- पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ

प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्टी वाचा. त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.
- (प्रस्तावनेतून) आनंद देशपांडे, संस्थापक, पर्सिस्टंट

माणूस कष्ट, व्यवसाय, गुंतवणूक करून पैसे कमावू शकतो. मात्र, हा पैसा तात्पुरता आहे; टिकून राहते ती गुंतवणूक माणसांमधली.या गुंतवणुकीचे रिटर्न पैशांत मोजता येत नाहीत. पैशातल्या आणि माणसांतल्या दोन्ही गुंतवणुकींचे महत्त्व हळुवारपणे समजावणारे पुस्तक,
- चेतना गाला सिन्हा, संस्थापक अध्यक्ष, माणदेशी बँक आणि फाऊंडेशन

प्रफुल्ल वानखेडे यांचं 'गोष्ट पैशापाण्याची आपल्याला खऱ्या जगात नेणारं पुस्तक आहे.
पैशासोबत माणसं, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टींचीही किंमत सांगणारं पुस्तक, प्रफुल्ल यांचं हे पहिलंच पुस्तक, अनेक चांगले पायंडे पाडणारं मराठी पुस्तक ठरणार आहे.
- अरविंद जगताप, लेखक आणि दिग्दर्शक

नव्या वाटा शोधणाऱ्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या, बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावेच असे पुस्तक,
- हणमंतराव गायकवाड, चेअरमन आणि एमडी, बीव्हीजी ग्रुप

'व्यवहार' या एका शब्दानं आपलं आयुष्य व्यापलेलं आहे. नातेसंबंधांपासून ते आर्थिक संबंधांपर्यंत सगळीकडेच हा शब्द वेगवेगळ्या अर्थछटा घेऊन येत असतो. व्यवहाराची सांगड शहाणपणाशी घालणं ज्याला जमतं तोच आयुष्यातली अवघड कोडी सोडवू शकतो.
- श्रीकांत बोजेवार, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स

Book Format

Paperback
In Stock
₹299.00 ₹224.00 -25%
Published on 10/01/2022
Pages: 184
Available on other Platform as well
AMAZON
₹449.00

Prafulla Wankhede

लेखकाविषयी माहिती -

प्रफुल्ल वानखेडे :
गेल्या दोन दशकांपासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनांचे सुरक्षित ज्वलन, ऊर्जा संवर्धन या क्षेत्रांतील एक सुपरिचित नाव.... 'केल्हिन व लिक्विगॅस सह पाच कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष, भारतात आणि १८ देशांत त्यांच्या कंपन्या व्यवसाय करतात.
सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रफुल्ल यांच्याकडे उद्योगाचा परंपरागत वारसा नव्हताः भांडवल उभे करायला कुठले बळ नव्हते. अशा आव्हानात्मक आणि विपरीत परिस्थितीतही संधी शोधत प्रफुल्ल यांनी उद्योग उभा केला, वाढवला.
टाटा, महिंद्र, वेदांता, बजाज, एलअँडटी, गोदरेज, सिमेन्स, केलॉग्स, मर्सिडीज बेंझ, आयटीसी, ब्लूस्टार आयशर व्होल्वो, आर्सेलर मित्तल, पार्ले, कमिन्स, ब्रिटानिया, सिप्ला, कोलगेट, डाबर, बाटा हिल्टन तसेच एचपीसीएल, आयओसीएल या इंधन क्षेत्रातील बलाढ्य अशा भारतीय आणि मल्टिनॅशनल कंपन्या त्यांचे नियमित ग्राहक आहेत..
इंधन ज्वलन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, नियम व मानदंड भारतात प्रस्थापित करण्यात प्रफुल्ल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते केंद्र सरकारच्या BIS कमिटीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या तांत्रिक समितीचे, तसेच जागतिक एलपीजी असोसिएशनचे सदस्य आहेत.
सोशल मीडियाच्या जगात जिथं लोक मनोरंजनात व्यग्र आहेत तिथे प्रफुल्ल आर्थिक साक्षरता आणि उद्यमशीलतेचे धडे देत असतात. 'लेट्स रीड' या सशक्त वाचन चळवळीचे ते प्रणेते आहेत.
योग्य पद्धतीने पैसा मिळवणं, वाढवणं आणि समृद्ध जगण्यासाठी तो खर्च करणं यासाठी मूल्य, संस्कार रुजवण्याचे काम प्रफुल्ल वानखेडे अथक करत असतात.

Prafulla Wankhede:

For the past two decades, Prafulla Wankhede has been a well-known name in the fields of thermal energy, safe combustion of various fuels, and energy conservation. He is the founder and chairman of five companies, including Kelvin and Liquigas, which operate in India and across 18 countries.

Born into an ordinary Marathi family, Prafulla had no traditional business background or financial support. Despite such challenging and adverse circumstances, he identified opportunities and successfully built and expanded his business.

Major Indian and multinational companies such as Tata, Mahindra, Vedanta, Bajaj, L&T, Godrej, Siemens, Kellogg’s, Mercedes-Benz, ITC, Blue Star, Eicher Volvo, ArcelorMittal, Parle, Cummins, Britannia, Cipla, Colgate, Dabur, Bata, Hilton, as well as fuel giants like HPCL and IOCL, are his regular clients.

Prafulla has played a significant role in establishing international technologies, regulations, and standards related to fuel combustion in India. He is a member of the technical committee of the Mechanical Engineering Division of the Bureau of Indian Standards (BIS), as well as the World LPG Association.

In a world where social media is largely focused on entertainment, Prafulla actively shares lessons on financial literacy and entrepreneurship. He is also the founder of the impactful reading movement “Let’s Read.”

He continuously works to instill values and discipline in earning money the right way, growing it, and spending it wisely for a prosperous life.

Publisher

Sakal Prakashan

Author

Prafulla Wankhede

Language

Marathi

ISBN

9789389834840

Binding
  • Flexi
Pages

184

Publication Year

10/01/2022

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 990.00

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 990.00 (Tax Included)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Rs. 399.00
Rs. 399.00

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

by Sadhguru

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 1,200.00
Rs. 1,200.00

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 1,200.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
AYURVEDA FOR KIDS: DISCOVER THE SECRETS OF HEALTH!

Regular price  Rs. 499.00 Sale price  Rs. 375.00
Sale price  Rs. 375.00 Regular price  Rs. 499.00

AYURVEDA FOR KIDS: DISCOVER THE SECRETS OF HEALTH!

by Miraya Patwardhan, Chitra Godbole, Dr. Bhushan Patwardhan

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 Rs. 375.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.