Skip to product information
Shashwat Naisargik Sheti
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Shashwat Naisargik Sheti

Author(s):  Rajendra Bhat

नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गातील अनेक घटकांचा जैवभार, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील असेंद्रिय द्रव्ये, एकात्म विचार करून, त्यांच्या सेंद्रिय जोडण्यांना सूक्ष्म जीव, वनस्पती, पाणी, कीटक, पक्षी आदींचा जराही धक्का न लावता, त्यांची वैशिष्ट्ये आणि मर्यादा यांचा आदर करून केली जाणारी शेती !

निसर्गात एकाच जमिनीत एकाच वेळी वेगवेगळी झाडे-झुडपे-गवते आणि वेगवेगळे जीवजंतू असतात. सर्वांना सारखे महत्त्व असणारे विविधतेचे हे सूत्र नैसर्गिक शेतीतही असते; म्हणूनच नैसर्गिक शेतीमध्ये एकपीक पद्धती अनुस्यूत नाही. नैसर्गिक शेती बहुपीक आणि बहुस्तरीय असते. केवळ शेतीच नव्हे तर त्याबरोबर आपली जीवनशैलीही निसर्गाला अनुसरून असणे अपेक्षित आहे. थोडक्यात, ही केवळ शेती नाही तर जीवनदृष्टी आणि जीवनशैली आहे.

राजेंद्र भट नैसर्गिक शेती पद्धतीचे बहुस्तरीय रूप उलगडून दाखवत तिचे सखोल आणि सर्वांगीण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करतात. प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि चिंतन यातून साकार झालेले त्यांचे हे लेखन, अधिक मौल्यवान आणि उपयुक्त ठरते.

शेतकरी, अभ्यासक, अध्यापक, पर्यावरण व परिसंस्थेचे रक्षक सर्वानाच उपयुक्त ठरणारे पुस्तक.

लेखकाविषयी :

राजेंद्र श्रीकृष्ण भट, बी.एस्सी. (कृषि)
संद्रिय कृषिभूषण निसर्गमित्र फार्म, बदलापूर

पहिल्या पिढीतील शेतकरी १९९०मध्ये बदलापूरजवळ बेंडशिळ गावात (तालुका अंबरनाथ, जिल्हा : ठाणे) शेती विकत घेऊन सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. १९९० पासूनच मृदा आणि जल संधारण, १९९३मध्ये वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती.

  • आपल्या जेवणाच्या ताटातील जास्तीत जास्त अन आपल्याच शेतात तयार करण्याचा प्रयत्न
  • भातापासून मोहरीपर्यंत आणि नारळापासून मिरीपर्यंत बहुस्तरीय, बहुपीक पद्धतीने शेती
  • सदस्य, नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय सल्लागार समिती
  • कृषी आधारित ग्रामीण विकास यासाठी एका NGO मध्ये आठ वर्ष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम
  • कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी प्राचार्य म्हणून एक वर्ष काम
  • कृषी सल्लागार, कृषी पर्यटन व कृषी प्रशिक्षण या क्षेत्रांत कार्यरत
  • आजवर १९५ सेंद्रिय आणि नैसर्गिक कृषी प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत.

रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रांतील सदरलेखन, पुस्तके, 'निसर्गमित्र' नावाने यू-ट्यूब चॅनल अशा विविध प्रसारमाध्यमांतून पर्यावरण व सेंद्रिय शेती संवर्धनासाठी काम

२०१२-१३चा विभागीय सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कार; २०१७मध्ये राष्ट्रीय पातळीवर पहिल्या दहा व्यक्तींमध्ये मानांकन

Book Format

Paperback
Out of Stock
₹240.00
Published on 2025-08-23 | 128 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Rajendra Bhat

लेखक परिचय

राजेंद्र श्रीकृष्ण भट
बी.एस्सी. (कृषि) | सेंद्रिय कृषी भूषण
निसर्गमित्र फार्म, बदलापूर

राजेंद्र श्रीकृष्ण भट हे पहिल्या पिढीतील शेतकरी असून १९९० साली बदलापूरजवळील बेंडशील गावात (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) शेती विकत घेऊन त्यांनी सेंद्रिय शेतीस सुरुवात केली. १९९० पासूनच त्यांनी मृदा व जलसंधारणावर विशेष भर दिला. १९९३ मध्ये वयाच्या पस्तिशीत त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेतीला वाहून घेतले.

आपल्या कुटुंबाच्या जेवणाच्या ताटातील जास्तीत जास्त अन्न स्वतःच्या शेतातच पिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भातापासून मोहरीपर्यंत आणि नारळापासून मिरीपर्यंत बहुस्तरीय, बहुपीक पद्धतीने ते शेती करतात. ते नैसर्गिक शेती विषयक राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

कृषीआधारित ग्रामीण विकासासाठी एका स्वयंसेवी संस्थेमध्ये त्यांनी आठ वर्षे तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी ते एक वर्ष प्राचार्य म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते कृषी सल्लागार, कृषी पर्यटन व कृषी प्रशिक्षण या क्षेत्रांत सक्रिय आहेत.

आजवर त्यांनी १९५ सेंद्रिय व नैसर्गिक कृषी प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रांतील सदरलेखन, पुस्तके तसेच ‘निसर्गमित्र’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धन व सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करीत आहेत.

त्यांना २०१२–१३ मध्ये विभागीय सेंद्रिय कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला असून २०१७ मध्ये राष्ट्रीय पातळीवर पहिल्या दहा व्यक्तींमध्ये त्यांचे मानांकन झाले आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Rajendra Bhat

Language

Marathi

ISBN

9789349487352

Binding
  • Paperback
Pages

128

Publication Year

2025-08-23

Dimensions
7 x 9.5

You may also like

A to Z Dairy Farming
A to Z Dairy Farming

A to Z Dairy Farming

Rs. 450.00
Rs. 450.00

A to Z Dairy Farming

by Dr. Parag Ghogale, Prashant Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 450.00 (Tax Included)
Future of Food
Future of Food

Future of Food

Rs. 850.00
Rs. 850.00

Future of Food

by Dr Gopal Lal, Arun Tiwari

1500+ People Purchased last month

Rs. 850.00 (Tax Included)
Sendriya (Jaivik) Kheti Manake ani Pramanikaran
Sendriya (Jaivik) Kheti Manake ani Pramanikaran

Sendriya (Jaivik) Kheti Manake ani Pramanikaran

Rs. 350.00
Rs. 350.00

Sendriya (Jaivik) Kheti Manake ani Pramanikaran

by Dr.Prashant Naikwadi

1500+ People Purchased last month

Rs. 350.00 (Tax Included)
Healthy Raan bhajya
Healthy Raan bhajya

Healthy Raan bhajya

Rs. 240.00
Rs. 240.00

Healthy Raan bhajya

by Ashwini Chothe

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Jaiveek Khate aani Aushadhe
Jaiveek Khate aani Aushadhe

Jaiveek Khate aani Aushadhe

Rs. 125.00
Rs. 125.00

Jaiveek Khate aani Aushadhe

by Diliprao Deshmukh Baradkar

1500+ People Purchased last month

Rs. 125.00 (Tax Included)
Bhumi Ki Urvarakta
Bhumi Ki Urvarakta

Bhumi Ki Urvarakta

Rs. 200.00
Rs. 200.00

Bhumi Ki Urvarakta

by Pratap Chiplunkar

1500+ People Purchased last month

Rs. 200.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.