Skip to product information
Mahabharat Kathamrut
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Mahabharat Kathamrut

Author(s):  B. D. Kher

बी. आर. चोप्रा यांनी १९८९-९०मध्ये महाभारतावर प्रदीर्घ दूरदर्शन मालिका केली होती. ही मालिका सुरू असतानाच दै. 'सकाळ'मधून महाभारताचे वास्तव दर्शन घडवणारे भा. द. खेर यांचे 'महाभारत कथामृत' हे सदर सुरू झाले होते. या लेखमालेला तत्कालीन वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. कर्णवधानंतर चोप्रांनी ती दूरदर्शन मालिका आवरती घेतली होती. अर्थातच लेखमालाही तिथेच थांबवावी लागली होती. मूळ महाभारत समजून घेण्याच्या दृष्टीने या लेखमालेचे निश्चितच महत्त्व होते. दै. 'सकाळ'मध्ये प्रकाशित झालेली ती लेखमाला आता पुस्तकस्वरूपात प्रकाशित होत आहे. महाभारताच्या 'नीळकंठी' आवृत्तीवर आधारित हे कथामृत आहे. भांडारकर-संशोधित आवृत्ती आणि नीळकंठी आवृत्ती (कल्याण प्रत) यांमध्ये थोडा फरक आहे. तो भाग महाभारताच्या संशोधकांसाठी महत्त्वाचा आहे. तथापि, संपूर्ण महाभारत कथा समजावून घेण्यासाठी हे 'कथामृत' नक्कीच उपयोगी पडेल. चुकीचा आणि कल्पित इतिहास लोकमानसामधून दूर करण्यासाठी हे 'महाभारत कथामृत' निश्चितच फायदेशीर ठरेल.

Book Format

Hardcover
Out of Stock
₹999.00
Published on 19/11/2025
Pages: 554
Available on other Platform as well
AMAZON
₹750.00

B. D. Kher

भा. द. खेर

भा. द. खेर यांची शंभरावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘यज्ञ’ कादंबरीच्या रूपाने चरित्रात्मक कादंबरी प्रकार त्यांनी मराठीत सर्वप्रथम प्रचलित केला. लेखनानिमित्त त्यांनी पुष्कळ परदेश प्रवास केला. हिरोशिमावर कादंबरी लिहिण्यासाठी १९७६मध्ये त्यांना जपान फाउंडेशनतर्फे निमंत्रण देण्यात आले होते. जगातला पहिला लेखक या कार्यासाठी जपान फाउंडेशनतर्फे बोलावण्यात आला होता.

पुरस्कार :
• ‘आनंदभवन’ कादंबरीला ‘सोविएत लॅंड नेहरू पुरस्कार’
• ‘हसरे दु:ख’ कादंबरीला ‘साहित्यसम्राट केळकर पुरस्कार’
• ‘हिरोशिमा’ कादंबरीला ‘सोविएत लॅंड नेहरू पुरस्कार’ आणि महाराष्ट्र शासनाचा ‘हरि नारायण आपटे’ पुरस्कार
• महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार
• शिवाजी सावंत स्मृती साहित्य, ‘मृत्युंजय’ पुरस्कार (२००५)
• त्यांच्या चरित्रात्मक कादंबऱ्यांवर पुणे विद्यापीठातून पीएच.डी.साठी मान्यता
• ‘हिरोशिमा’वर एमफील केली गेली आहे.
• अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत.

Publisher

Sakal Prakashan

Author

B. D. Kher

Language

Marathi

ISBN

9789349487765

Binding
  • Paperback
Pages

554

Publication Year

19/11/2025

Dimensions
5.5 X 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.