Skip to product information
Sugriva's Atlas
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Sugriva's Atlas

Author(s):  Nilesh Nilkanth Oak , Deepali Patwadkar

वाल्मिकी रामायणातील वर्णनाचे विशेषतः किष्किंधा कांडातील ४० ते ४३ सर्गातील श्लोकांचे विज्ञाननिष्ठ परीक्षण म्हणजे हे पुस्तक. नीलेश ओक आणि दीपाली पाटवदकर या लेखकांनी या प्राचीन संस्कृत श्लोकांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून त्यांची आधुनिक भूगोलाशी सांगड घातली आहे. तसेच भूविज्ञान, हवामानशास्त्र, नकाशाशास्त्र आणि मानववंशशास्त्रातील समकालीन संशोधनाने ते सिद्ध केले आहेत. या सर्व प्रक्रियेचे निष्कर्ष आश्चर्यकारकही आहेत आणि ज्ञानवर्धकही!
या पुस्तकातून जे रामायण उलगडते, त्याचा पट प्रादेशिक नसून जागतिक आहे. ते केवळ गंगा-यमुनेच्या खोऱ्यापुरते किंवा भारतीय उपखंडापुरते मर्यादित राहत नाही, तर दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगा, युरोपातील आल्प्स, उत्तरेकडील आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेकडील गोठलेल्या अंटार्क्टिकाच्या विस्तीर्ण प्रदेशांपर्यंत विस्तारलेले आहे. हे वर्णन केवळ काव्यात्मक कल्पना नसून प्रत्यक्ष अनुभवाचे द्योतक आहे.
सुग्रीवाज् अॅटलस  हे पुस्तक पद्धतशीर संशोधनाचे फलित आहे. हे संशोधकांना केवळ माहिती देत नाही, तर 'माहितीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन' देते.

Book Format

Hardcover
In Stock
₹299.00
Published on 16/04/2026 | 216 Pages
Available on other Platform as well
AMAZON

वाल्मिकी रामायणातील वर्णनाचे विशेषतः किष्किंधा कांडातील ४० ते ४३ सर्गातील श्लोकांचे विज्ञाननिष्ठ परीक्षण म्हणजे हे पुस्तक. नीलेश ओक आणि दीपाली पाटवदकर या लेखकांनी या प्राचीन संस्कृत श्लोकांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून त्यांची आधुनिक भूगोलाशी सांगड घातली आहे. तसेच भूविज्ञान, हवामानशास्त्र, नकाशाशास्त्र आणि मानववंशशास्त्रातील समकालीन संशोधनाने ते सिद्ध केले आहेत. या सर्व प्रक्रियेचे निष्कर्ष आश्चर्यकारकही आहेत आणि ज्ञानवर्धकही!
या पुस्तकातून जे रामायण उलगडते, त्याचा पट प्रादेशिक नसून जागतिक आहे. ते केवळ गंगा-यमुनेच्या खोऱ्यापुरते किंवा भारतीय उपखंडापुरते मर्यादित राहत नाही, तर दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगा, युरोपातील आल्प्स, उत्तरेकडील आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेकडील गोठलेल्या अंटार्क्टिकाच्या विस्तीर्ण प्रदेशांपर्यंत विस्तारलेले आहे. हे वर्णन केवळ काव्यात्मक कल्पना नसून प्रत्यक्ष अनुभवाचे द्योतक आहे.
सुग्रीवाज् अॅटलस  हे पुस्तक पद्धतशीर संशोधनाचे फलित आहे. हे संशोधकांना केवळ माहिती देत नाही, तर 'माहितीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन' देते.

Nilesh Nilkanth Oak

नीलेश नीलकंठ ओक
‘रासायनिक अभियांत्रिकी’मध्ये एम. एस.; एक्झिक्युटिव्ह एमबीए
संशोधक, लेखक, TEDx वक्ता, UDCT-ICTचे नावाजलेले माजी विद्यार्थी आणि उत्तम वक्ता म्हणून लोकप्रिय
भारतीय संस्कृतीतील अद्भुत ज्ञान, तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेचे भान देतात. कुशाग्र बुद्धी, वस्तुनिष्ठ पुरावा, शास्त्रीय आणि तार्किक कारणमीमांसेतून युक्तिवाद मांडणी
जगातील अनेक संस्कृतींचा आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास
इन्स्टिट्यूट ऑफ अॅडवान्स्ड सायन्सेस, डार्टमाऊथ, मॅसाच्यु सेट्स येथे संशोधक आणि अधिवक्ता प्राध्यापक
त्यांच्या मूलभूत संशोधनावर आधारित When did the Mahabharata War Happen?, The Historic Rama, Bhishma Nirwana ही तीन क्रांतिकारक पुस्तके प्रकाशित. या पुस्तकांची विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत.
संपूर्ण जगभर भरपूर प्रवास करत, विविध नामांकित विद्यापीठे आणि महाविद्यालये यांतील विद्यार्थ्यांशी, तसेच इतर अनेक अभ्यासक – श्रोत्यांशी संवाद साधत असतात.
त्यांच्या संशोधनाने कादंबऱ्या, माहितीपट आणि चित्रपटांना प्रेरणा दिली आहे.

Nilesh Neelkanth Oak
M.S. in Chemical Engineering; Executive MBA

A researcher, author, TEDx speaker, and a distinguished alumnus of  UDCT–ICT, he is widely known as an engaging and impactful speaker.

He brings awareness to the remarkable knowledge systems, technological  advancements, and the deep antiquity of Indian civilization. His arguments  are built on sharp intellect, objective evidence, and scientific and logical reasoning.

He has conducted in-depth studies of numerous global civilizations as well as a wide range of subjects.

He is associated with the Institute of Advanced Sciences in Dartmouth,  Massachusetts, as a researcher and adjunct faculty member.

Based on his original research, he has published three groundbreaking books:  When Did the Mahabharata War Happen?, The Historic Rama, and  Bhishma Nirwana. These books have been translated into multiple  languages and continue to reach a wider audience.

He travels extensively around the world, interacting with students from renowned  universities and colleges, as well as with scholars and audiences across various  disciplines.

His research has also inspired novels, documentaries, and films.


Deepali Patwadkar

दीपाली पाटवदकर या भारतीय लेखिका, कलाकार आणि संशोधक असून भारतीय संस्कृती, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवरील त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी ओळखल्या जातात. विशेषतः रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांच्या अभ्यासात त्यांचे विशेष योगदान आहे. त्या Indian Knowledge Systems आणि Epic Studies या विषयांमध्ये अॅाडजंक्ट फॅकल्टी म्हणून कार्यरत असून पारंपरिक भारतीय ज्ञानपरंपरा आधुनिक आणि संशोधनाधारित दृष्टिकोनातून मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
त्यांची उल्लेखनीय पुस्तके म्हणजे The Epic Footprint: Ramayana Beyond Borders, Ahilyabai Holkar: The Guardian of Indic Civilization ही आहेत. तसेच त्यांनी निलेश निलकंठ ओक यांच्यासह Sugriva’s Atlas या पुस्तकाचे सहलेखन केले असून या पुस्तकात रामायणातील भौगोलिक आणि सांस्कृतिक पैलूंवर सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
लेखनाबरोबरच त्या एक कुशल कलाकारही आहेत. त्यांच्या कलाकृती विविध आर्ट गॅलरींमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत. तसेच त्या विविध नामांकित प्रकाशनांमध्ये लेखन करून गुंतागुंतीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषय सर्वसामान्य वाचकांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्याचे कार्य करतात.

Deepali Patwadkar is an Indian author, artist, and researcher known for her work inIndian culture history, and philosophy, particularly focusing on epics like the Ramayana and Mahabharata. She serves as an adjunct faculty member in Indian Knowledge Systems and Epic Studies, and is recognized for presenting traditional Indic wisdom in a contemporary and research driven manner. Her notable works include The Epic Footprint: Ramayana Beyond Borders, Ahilyabai Holkar: The Guardian of Indic Civilization, and she has co authored Sugriva’s Atlas with Nilesh Nilkanth Oak, exploring the geographical and civilizational aspects of the Ramayana. Apart from writing, she is also an accomplished artist whose works have been exhibited in galleries, and she regularly contributes articles to prominent publications, making complex cultural and historical subjects accessible to a wider audience.

Publisher

Sakal Prakashan

Author

Nilesh Nilkanth Oak and Deepali Patwadkar

Language

Marathi

ISBN

9789347138775

Binding
  • Paperback
Pages

216

Publication Year

16/04/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Aitihasik Wade Ani Gharane
Aitihasik Wade Ani Gharane

Aitihasik Wade Ani Gharane

Rs. 599.00
Rs. 599.00

Aitihasik Wade Ani Gharane

by Sumit Dengale

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)
Rajmata Jijau
Rajmata Jijau

Rajmata Jijau

Rs. 499.00
Rs. 499.00

Rajmata Jijau

by Prakash pawar

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
India Wakes - Post Coronavirus New World Order
India Wakes - Post Coronavirus New World Order

India Wakes - Post Coronavirus New World Order

Rs. 999.00
Rs. 999.00

India Wakes - Post Coronavirus New World Order

by Bart S. Fisher, Arun Tiwari

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Ayodhya (Hindi Translation) - HB
Ayodhya (Hindi Translation) - HB

Ayodhya (Hindi Translation) - HB

Rs. 999.00
Rs. 999.00

Ayodhya (Hindi Translation) - HB

by Madhav Bhandari

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan
Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan

Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan

Rs. 599.00
Rs. 599.00

Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan

by Medha Deshmukh - Bhaskaran

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)
Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती
Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती

Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती

Rs. 299.00
Rs. 299.00

Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती

by Prakash Pawar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.