Skip to product information
ए ते झेड दुग्धव्यवसाय
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

ए ते झेड दुग्धव्यवसाय

जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना आणि मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवीन आणि प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित 'A to Z डेअरी फार्मिंग' हे पुस्तक! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमतः गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यतः 'प्रजनन', 'जनावरांचा आहार', 'समग्र व्यवस्थापन' आणि 'दुधाचे गुणवत्ता नियंत्रण' या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात, दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. गायीला एक नाही तर चार पोटं असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यातून होतो. उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, तरुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Book Format

Paperback
In Stock
₹450.00
Published on 2025-04-02 | 190 Pages
Available on other Platform as well
AMAZON

जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना आणि मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवीन आणि प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित 'A to Z डेअरी फार्मिंग' हे पुस्तक! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमतः गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यतः 'प्रजनन', 'जनावरांचा आहार', 'समग्र व्यवस्थापन' आणि 'दुधाचे गुणवत्ता नियंत्रण' या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात, दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. गायीला एक नाही तर चार पोटं असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यातून होतो. उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, तरुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Publisher

Sakal Prakashan

Language

Marathi

ISBN

978-93-48048-69-1

Binding
  • Paperback
Pages

190

Publication Year

2025-04-02

Dimensions
7 x 9.5

You may also like

शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Future of Food
Future of Food

Future of Food

Rs. 499.00
Rs. 499.00

Future of Food

by Dr Gopal Lal, Arun Tiwari

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
Healthy Raan bhajya
Healthy Raan bhajya

Healthy Raan bhajya

Rs. 299.00
Rs. 299.00

Healthy Raan bhajya

by Ashwini Chothe

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Jaiveek Khate aani Aushadhe
Jaiveek Khate aani Aushadhe

Jaiveek Khate aani Aushadhe

Rs. 140.00
Rs. 140.00

Jaiveek Khate aani Aushadhe

by Diliprao Deshmukh Baradkar

1500+ People Purchased last month

Rs. 140.00 (Tax Included)
Bhumi Ki Urvarakta
Bhumi Ki Urvarakta

Bhumi Ki Urvarakta

Rs. 200.00
Rs. 200.00

Bhumi Ki Urvarakta

by Pratap Chiplunkar

1500+ People Purchased last month

Rs. 200.00 (Tax Included)
Sarvansathi Jaminiche Kayade
Sarvansathi Jaminiche Kayade

Sarvansathi Jaminiche Kayade

Rs. 299.00
Rs. 299.00

Sarvansathi Jaminiche Kayade

by Laxman Khilari

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.