Skip to product information
Aapli Vansampda
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Aapli Vansampda

Author(s):  Dr. A. G. Raddi

आपली वनसंपदा

एका निसर्गप्रेमी वनाधिकाऱ्याच्या दृष्टीकोनातून

आज जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या संकटाचे सावट जगभर जाणवत आहे. त्याला तोंड देण्यासाठी काही संमर्पक प्रभावी योजना विचारपूर्वक तयार करण्याची गरज आहे. त्या संदर्भात डॉ. रड्डींनी सुचविलेले उपाय स्थानिक तसेच जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात हितकारक ठरतील असा मला विश्वास वाटतो. निसर्ग संरक्षण व पर्यावरणाचे स्थैर्य या विषयात डॉ. रड्डी यांच्या पुस्तकाने संस्मरणीय योगदान दिलेले आहे व त्यासाठी ते चिरस्मरणात रहातील.

-मोहन धारिया

Today, the threats of global warming and climate change are being felt across the world. Addressing these challenges calls for carefully conceived and effective strategies. I am confident that the solutions proposed by Dr. Reddy will prove immensely beneficial at both the local and global levels.

Through this book, Dr. Reddy has made a memorable contribution to the cause of nature conservation and environmental sustainability. For this significant work, he will be remembered with enduring respect.

— Mohan Dharia

Book Format

Paperback
Out of Stock
₹300.00
Published on 13/03/2022 | 280 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आपली वनसंपदा

एका निसर्गप्रेमी वनाधिकाऱ्याच्या दृष्टीकोनातून

आज जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या संकटाचे सावट जगभर जाणवत आहे. त्याला तोंड देण्यासाठी काही संमर्पक प्रभावी योजना विचारपूर्वक तयार करण्याची गरज आहे. त्या संदर्भात डॉ. रड्डींनी सुचविलेले उपाय स्थानिक तसेच जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात हितकारक ठरतील असा मला विश्वास वाटतो. निसर्ग संरक्षण व पर्यावरणाचे स्थैर्य या विषयात डॉ. रड्डी यांच्या पुस्तकाने संस्मरणीय योगदान दिलेले आहे व त्यासाठी ते चिरस्मरणात रहातील.

-मोहन धारिया

Today, the threats of global warming and climate change are being felt across the world. Addressing these challenges calls for carefully conceived and effective strategies. I am confident that the solutions proposed by Dr. Reddy will prove immensely beneficial at both the local and global levels.

Through this book, Dr. Reddy has made a memorable contribution to the cause of nature conservation and environmental sustainability. For this significant work, he will be remembered with enduring respect.

— Mohan Dharia

Dr. A. G. Raddi

लेखकाविषयी थोडेसे

डॉ अरविंद गोविंद रड्डी (१९३७ ते २०११) निसर्गसानिध्यात रममाण होऊन जाण्याची डॉ रखींची वृत्ती लहानपणापासूनच त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आली होती. पुढे ह्याच आवडीच्या क्षेत्रात त्यांनी काम करायचे ठरवले व वनखात्यात मोलाचे योगदान दिले. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी भारतीय वनसेवेमध्ये काम केले. १९९५ मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ह्या सर्वोच पदावरून निवृत्त झाले

डॉ रड्डी यांनी मुंबई विद्यापीठातून सामुद्री जीवशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९६५ मध्ये त्यांनी वन्यजीव प्राणी शास्त्र ह्या विषयात, कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, व्हॅकूव्हर, कॅनडा येथून डॉक्टरेट घेतली

डॉ रड्डी यांनी वनखात्यात महत्त्वाची पदे सांभाळली. वन्यजीव संरक्षण, वनसंवर्धन विज्ञान, सामाजिक वनीकरण, आणि नियोजन अशा विविध विभागात त्यांनी योगदान दिले वनविभागाच्या कामकाजामध्ये नवनवीन योजना राबवण्यात त्याचा नेहमी पुढाकार असे पश्चिम घाटातील हवाई बीज पेरणी, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कांदळवनांची पुनर्लागवड अशा योजना मांडून व प्रत्यक्षात आणून त्यांनी भारतीय वानिकी क्षेत्रासाठी मोलाची कामगिरी बजावली शहराच्या आरोग्यासाठी आवश्यक हिरवाई निर्माण करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून १९७०-८० या कालावधीत पुण्यातील पाचगाव पर्वती निसर्ग संवर्धन वन उद्यान प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये डॉ. रड्डी यांचा फार मोठा सहभाग होता.

डॉ. रड्डी यांनी १९६९ ते १९७३ या काळात पर्यटन खात्यात प्रतिनियुक्तीवर असताना डेप्युटी डायरेक्टर जनरल, भारतीय पर्यटन विभाग हा पदभार सांभाळला आपल्या देशात वन्यजीव पर्यटनाचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

१९९१ ते १९९५ मध्ये मुख्य वनसंरक्षक असताना, जागतिक बँकेकडून निधी प्राप्त झालेल्या महाराष्ट्र वानिकी प्रकल्पाचे नेतृत्व त्यांनी केले. वन सेवेत असताना व निवृत्तीनंतरही डॉ. रड्डी यांनी प्रयोगशीलता जपली. स्वतःच्या घराच्या गच्चीवर हिरवाई फुलवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले नागरी हिरवाई निर्माण करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले

अफाट व सखोल वाचन हा त्यांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग होता वाचनातून मिळालेले ज्ञान व स्वतःचे चिंतन सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रे, नियतकालिके यामध्ये त्यांनी विपुल लेखन केले जिज्ञासू वृत्तीने ज्ञान मिळवणे व विलक्षण उत्साहाने ते कृतीत उतरविणे हाच डॉ अरविंद रड्डी यांचा जीवनमंत्र होता

Publisher

Bhandarkar Oriental Research Institute

Author

Dr. A. G. Raddi

Language

Marathi

ISBN

9789932194085

Binding
  • Paperback
Pages

280

Publication Year

13/03/2022

Dimensions
6.25 x9.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.