Skip to product information
Ayushyawar Bolato Kahi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Ayushyawar Bolato Kahi

•    डॉ. मधुकर साबणे लिखित ‘आयुष्यावर बोलतो काही’ हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र असून या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.
•    डॉ. साबणे यांच्या जन्मकथेपासून सुरू होणारी ही कहाणी अनेक चढ-उतार आणि सुख-दुःखाच्या क्षणांनी भरलेली आहे.
•    एका सामान्य कुटुंबातून आलेले साबणे आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी तर करतातच; पण आपले वैयक्तिक आयुष्यदेखील भरभरून जगतात.    
•    कोणत्याही प्रसंगाला अतिरंजित करून न सांगता त्यांचा हा प्रवास त्यांनी वास्तवाशी जोडून ठेवत सांगितला आहे. मात्र आपण पाहिलेली स्वप्ने ही कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर साकार करता येतात, याची अनुभूती हे पुस्तक वाचताना येते.  
•    साबणे यांचे पूर्वीचे सामान्य कुटुंब, आई-वडिलांनी केलेले कष्ट, भाऊ-बहीण यांच्याशी असलेले प्रेमळ नाते, उच्च शिक्षणाचे ध्येय, लेखनाचा प्रवास आणि वेगवेगळ्या टप्प्यावर केलेले पर्यटन... हे सगळे अनुभव वाचकाला अंतर्मुख करतात.
 
Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 10/10/2025 | 174 Pages
Available on other Platform as well
AMAZON

•    डॉ. मधुकर साबणे लिखित ‘आयुष्यावर बोलतो काही’ हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र असून या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.
•    डॉ. साबणे यांच्या जन्मकथेपासून सुरू होणारी ही कहाणी अनेक चढ-उतार आणि सुख-दुःखाच्या क्षणांनी भरलेली आहे.
•    एका सामान्य कुटुंबातून आलेले साबणे आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी तर करतातच; पण आपले वैयक्तिक आयुष्यदेखील भरभरून जगतात.    
•    कोणत्याही प्रसंगाला अतिरंजित करून न सांगता त्यांचा हा प्रवास त्यांनी वास्तवाशी जोडून ठेवत सांगितला आहे. मात्र आपण पाहिलेली स्वप्ने ही कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर साकार करता येतात, याची अनुभूती हे पुस्तक वाचताना येते.  
•    साबणे यांचे पूर्वीचे सामान्य कुटुंब, आई-वडिलांनी केलेले कष्ट, भाऊ-बहीण यांच्याशी असलेले प्रेमळ नाते, उच्च शिक्षणाचे ध्येय, लेखनाचा प्रवास आणि वेगवेगळ्या टप्प्यावर केलेले पर्यटन... हे सगळे अनुभव वाचकाला अंतर्मुख करतात.
 
Publisher

Sakal Prakashan

Language

Marathi

ISBN

9789349487192

Binding
  • Paperback
Pages

174

Publication Year

10/10/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Goshta Manasachi
Goshta Manasachi

Goshta Manasachi

Rs. 399.00
Rs. 399.00

Goshta Manasachi

by Balan U .Gore

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Brahmandnayak
Brahmandnayak

Brahmandnayak

Rs. 699.00
Rs. 699.00

Brahmandnayak

by Yashwant Patil

1500+ People Purchased last month

Rs. 699.00 (Tax Included)
Chitrakarmi
Chitrakarmi

Chitrakarmi

Rs. 299.00
Rs. 299.00

Chitrakarmi

by Ashish Ningurkar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Valchanicha Pais
Valchanicha Pais

Valchanicha Pais

Rs. 149.00
Rs. 149.00

Valchanicha Pais

by Kavita Datir

1500+ People Purchased last month

Rs. 149.00 (Tax Included)
Shivsutra
Shivsutra

Shivsutra

Rs. 290.00
Rs. 290.00

Shivsutra

by Yogesh Kshatriya

1500+ People Purchased last month

Rs. 290.00 (Tax Included)
Divya Pravachanamrut
Divya Pravachanamrut

Divya Pravachanamrut

Rs. 1,499.00
Rs. 1,499.00

Divya Pravachanamrut

by Ravindra Kamble

1500+ People Purchased last month

Rs. 1,499.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.