Skip to product information
बँकिंग क्लासरूम - भाग २
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

बँकिंग क्लासरूम - भाग २

Author(s):  Vidyadhar Anaskar

'बँकिंग क्लासरूम' म्हणजे बँकिंगविषयक प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे, ही एक प्रकारची 'बँकिंग साक्षरता'च आहे. याचा मुख्य उद्देश लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे हा आहे. लोकांचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक व कर्जाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्यांना सक्षम बनवणे आणि फसवणूक व आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे हाही या साक्षरतेचा एक भाग आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही या पुस्तकातून स्पष्ट केले आहेत. यामुळे यातील उत्तरांचे दाखले अनेक न्यायालयीन निवाड्यांमधून 'तज्ज्ञांचे मत' (Expert Opinion) म्हणून नोंदवले आहेत. बँका, वित्तीय संस्था, त्यांच्या सेवा, सुविधा, त्या संदर्भातील कायदे व नियम यांची सुस्पष्ट, समजण्याजोगी व परिणामकारक माहिती सामान्य जनतेला पोहचविण्याची कृती आणि कार्य या 'बँकिंग क्लासरूम'मधून साध्य होईल.

Book Format

Paperback
In Stock
₹325.00
Published on 05/07/2025 | 232 Pages
Available on other Platform as well
AMAZON

'बँकिंग क्लासरूम' म्हणजे बँकिंगविषयक प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे, ही एक प्रकारची 'बँकिंग साक्षरता'च आहे. याचा मुख्य उद्देश लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे हा आहे. लोकांचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक व कर्जाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्यांना सक्षम बनवणे आणि फसवणूक व आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे हाही या साक्षरतेचा एक भाग आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही या पुस्तकातून स्पष्ट केले आहेत. यामुळे यातील उत्तरांचे दाखले अनेक न्यायालयीन निवाड्यांमधून 'तज्ज्ञांचे मत' (Expert Opinion) म्हणून नोंदवले आहेत. बँका, वित्तीय संस्था, त्यांच्या सेवा, सुविधा, त्या संदर्भातील कायदे व नियम यांची सुस्पष्ट, समजण्याजोगी व परिणामकारक माहिती सामान्य जनतेला पोहचविण्याची कृती आणि कार्य या 'बँकिंग क्लासरूम'मधून साध्य होईल.

Vidyadhar Anaskar

एम. कॉम. डी.टी. एल. डी. एल. एल. अँड एल. डब्ल्यू. एल एल बी.

* व्यवसाय : कर सल्लागार

* 'दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. बँक्स असोसिएशन' या राज्यस्तरीय संस्थेवर पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी.

* ''विद्या सहकारी बँके'चे विद्यमान अध्यक्ष.

* 'उद्यम सहकारी बँके'चे कार्यवाहक संचालक.

* 'पुणे जिल्हा सहकारी बँक्स' असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष.

* "दि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंड्रस्ट्रीज या संस्थेच्या एक्साईजविषयक समितीचे सदस्य.

* सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक.

* वर्तमानपत्रांतून व विविध नियतकालिकांतून बँकिंगबद्दल विपुल लेखन.

* ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

M.Com., D.T.L., D.L.L. & L.W., LL.B.

• Profession: Tax Consultant

• Representative of Pune District on the state-level organization “The Maharashtra State Co-operative Banks Association.”

• Current Chairman of Vidya Co-operative Bank.

• Acting Director of Udyam Co-operative Bank.

• Current Vice-President of the Pune District Co-operative Banks Association.

• Member of the Excise Committee of The Maratha Chamber of Commerce and Industries.

• An expert scholar in the co-operative banking sector.

• Has written extensively on banking in newspapers and various periodicals.

• A senior social worker

Publisher

Sakal Prakashan

Author

Vidyadhar Anaskar

Language

Marathi

ISBN

9789349487017

Binding
  • Paperback
Pages

232

Publication Year

05/07/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.