Skip to product information
Mahasattechya Watewar
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Mahasattechya Watewar

Author(s):  Yuvraj Kore

माहितीपर आणि प्रबोधनात्मक अशा १० लेखांचा संग्रह असलेले हे युवराज कोरे लिखित पुस्तक म्हणजेजनजागृतीचा एक वेगळा प्रयत्न आहे. रेशनकार्ड, शेतजमिन, पर्यावरणीय समस्या या संदर्भातील सर्वसामान्य जनतेला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या त्या विषयावर लिहिलेल्या लेखातून लेखकाने दिली आहेत. तरुणांनी जरूर पाहावेत अशा चित्रपटांची सविस्तर यादीही त्यांनी एका प्रकरणात दिली आहे. अनेक कागदपत्रांचे आणि अर्जांचे नमुनेही त्यांनी या पुस्तकात समाविष्ट केले आहे. 
आजच्या घडीला देशासमोर असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतचे विचारमंथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. सदर पुस्तकामध्ये पुरंदर किल्ल्याचे मनोगतही त्यांनी लिहिले आहे. 
हे पुस्तक आपण एका विशिष्ट भूमिकेतून लिहिलेले आहे हे लेखकाच्या मनात स्पष्ट आहेच पण त्याचबरोबर त्यांनी प्रस्तावनेत ते अधोरेखित केले आहे. ते म्हणतात, “या पुस्तकाचा हेतू समाज प्रबोधन करणे आहे. वाचकांची घटकाभर करमणूक करणेअसा हेतू नाही. करमणुकीसाठी बाजारात इतर पुस्तके भरपूर मिळतात.सदर पुस्तक समाजातील कोणत्या ही गटावर-घटकावर, तसेच वैयक्तिक टीका करणारे नाही. तसा पुस्तकाचा हेतू नाही. समाज प्रबोधन करणे, समाजाला योग्य दिशा देणे, जीवन कसे सुखी करावे, देश महान कसा करावा याविषयी मार्गदर्शन करणारे आहे.”

This book by Yuvraj Kore is a collection of 10 informative and enlightening articles, representing a unique effort at public awareness. The author addresses numerous questions that affect the general public on topics such as ration cards, agricultural land, and environmental issues through well-researched articles on each subject. He also provides a detailed list of films that young people should definitely watch and includes samples of various official documents and application forms.

The book reflects the author's contemplation on how many of the current problems facing the country can be resolved. It also contains his reflections on Purandar Fort. The author is clear in his mind that the book is written from a specific perspective, and he emphasizes this in the preface. He states, “The purpose of this book is to educate society. It is not intended to entertain readers. There are plenty of other books in the market for mere entertainment. This book does not aim to criticize any group or individual in society. Its purpose is to raise social awareness, guide society in the right direction, and provide advice on how to live a happy life and make the nation great.”

Book Format

Paperback
In Stock
₹140.00
Published on 14/04/2023 | 92 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Yuvraj Kore

लेखक परिचय

माझं नाव युवराज शंकर कोरे. सांगली जिल्ह्यातलं तासगाव तालुक्यातलं 'सावळज' हे माझं गाव. माझं बारावीपर्यंतचं शिक्षण सावळज इथल्या 'महात्मा गांधी उच्च व उच्च माध्यमिक विद्यालया'त झालं. त्यानंतर बीएस्सी ही विज्ञान शाखेची पदवी तासगाव इथल्या 'वसंतदादा पाटील महाविद्यालया'तून घेतली. दरम्यानच्या काळात माध्यमिक शिक्षक म्हणून काम करायचं ठरवलं आणि बीएड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले; परंतु बीएडला कुठंही प्रवेश मिळू शकला नाही. तरीदेखील रायगड जिल्ह्यात, म्हसळा तालुक्यामध्ये देवघर इथं दोन वर्षं माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर नोकरी केली. नंतरदेखील बीएडचं जमलं नाही; परंतु घर बाजारपेठेत असल्यामुळं घरी प्रिंटिंग प्रेस आहे. त्यामुळं 'पंतप्रधान रोजगार योजने'तून कर्ज घेऊन घरी झेरॉक्स सेंटर सुरू केलं.

वाचनाची खास आवड, चांगलं हस्ताक्षर आणि हुशार असल्यामुळं सांगलीच्या 'सकाळ' कार्यालयात पत्रकाराचं काम मिळालं. अशा प्रकारे विविध दैनिकांत साधारण दहा वर्ष काम केलं. बरीच वर्ष पत्रकाराचं काम केल्यामुळं समाजातल्या आर्थिक, दुर्बल घटकांचे अनेक प्रश्न समजले आणि त्यामुळं देशातल्या विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करता आला. नंतर 'पुणे सकाळ' कार्यालयाची लेखकांसाठी विविध विषयांवरती पुस्तकं लिहिण्यासाठीची ऑफर आली. लिहिण्याची कला अवगत असल्यामुळं 'महासत्तेच्या वाटेवर' आणि 'होम मिनिस्टर' अशी दोन पुस्तकं लिहिली.

My name is Yuvraj Shankar Kore. My village is Savlaj in Tasgaon Taluka of Sangli  district. I completed my schooling up to the 12th grade at Mahatma Gandhi High  School and Higher Secondary School in Savlaj. Later, I earned a B.Sc. degree in the science stream from Vasantdada Patil College in Tasgaon.

During this period, I decided to work as a secondary school teacher and started  trying to pursue a B.Ed., but I was unable to secure admission anywhere. Never the less, I worked for two years as a secondary school teacher at Devghar in Mhasala  Taluka of Raigad district. Although I could not complete my B.Ed., since my family  owns a business at home with a printing press, I was able to take a loan under the  Prime  Minister’s Employment Scheme and start a Xerox center at home.

With a strong interest in reading, good handwriting, and being skilled, I got a job as a  journalist at the Sakal office in Sangli. Over the years, I worked in various  newspapers for about ten years. Through my experience as a journalist, I came to understand  many issues faced by economically and socially weaker sections, which also allowed me to study various social problems in the country.

Later, the Pune Sakal office offered me opportunities to write books on different  topics for writers. With a good command of writing, I authored two books: Mahasattechya Vatevar and Home Minister.

Publisher

Sakal Prakashan

Author

Yuvraj Kore

Language

Marathi

ISBN

9789395139502

Binding
  • Paperback
Pages

92

Publication Year

14/04/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Pushpanjali
Pushpanjali

Pushpanjali

Rs. 380.00
Rs. 380.00

Pushpanjali

by Pushpa Nade

1500+ People Purchased last month

Rs. 380.00 (Tax Included)
Bharun Yenarya Dolyantun
Bharun Yenarya Dolyantun

Bharun Yenarya Dolyantun

Rs. 120.00
Rs. 120.00

Bharun Yenarya Dolyantun

by Arun kumar Joshi

1500+ People Purchased last month

Rs. 120.00 (Tax Included)
Ishopanishad
Ishopanishad

Ishopanishad

Rs. 150.00
Rs. 150.00

Ishopanishad

by Suresh Garje

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)
Ovirup Shrimadbhagwad Gita
Ovirup Shrimadbhagwad Gita

Ovirup Shrimadbhagwad Gita

Rs. 870.00
Rs. 870.00

Ovirup Shrimadbhagwad Gita

by R. G. Patil

1500+ People Purchased last month

Rs. 870.00 (Tax Included)
Tuka Aakashaevadha
Tuka Aakashaevadha

Tuka Aakashaevadha

Rs. 220.00
Rs. 220.00

Tuka Aakashaevadha

by Suresh Garje

1500+ People Purchased last month

Rs. 220.00 (Tax Included)
Goshta Manasachi
Goshta Manasachi

Goshta Manasachi

Rs. 399.00
Rs. 399.00

Goshta Manasachi

by Balan U .Gore

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.