Skip to product information
Manache Kurukshetra
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Manache Kurukshetra

Author(s):  Jayant Pande

पुस्तकात भगवद्गीतेतील निवडक श्लोकांचा अर्थ आधुनिक जीवनातील ताणतणाव, निर्णयक्षमता, मानसिक स्थैर्य आणि यशस्वी जीवनासाठी कसा उपयुक्त ठरतो, हे सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे. गीतेतील तत्त्वज्ञानाचा संबंध भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, न्यूरोसायन्स, व्यवस्थापन, उत्क्रांतीवाद आदी आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांशी विवेकपूर्ण पद्धतीने जोडला आहे. विद्यार्थी, युवा, व्यावसायिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त जीवनमूल्ये आणि आचरणसूत्रे या पुस्तकात दिली आहेत. प्रत्येक अध्यायातील निवडक श्लोकांचे मराठी अर्थ, समर्पक दृष्टांत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि काव्यरूप मांडणी यामुळे गीतेचे गूढ तत्त्वज्ञान सहज समजते. निष्काम कर्म, स्थितप्रज्ञता, योग्य नेतृत्व, टीमवर्क, ताण-तणाव व्यवस्थापन, आत्मसंयम आणि ईश्वरी कृपा व मानवी प्रयत्न यांचा समन्वय साधत यशस्वी व संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा हे पुस्तक देते.

Book Format

Paperback
Out of Stock
₹225.00
Published on 29/07/2026 | 136 Pages

Jayant Pande

जयंत पांडे हे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, साहित्य, संगीत आणि इतिहास यांचा समन्वय साधणारे अभ्यासू लेखक. निसर्ग, मानवी भावना आणि जीवनमूल्यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारी त्यांची लेखणी आहे. सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण आणि संस्कारमूल्यांविषयी जागरूक दृष्टिकोन बाळगून असलेले कवी आपल्याला विचारप्रवृत्त करतात. विविध क्षेत्रांतील अनुभवांच्या आधारे अर्थपूर्ण, सकारात्मक आणि जीवनस्पर्शी साहित्यनिर्मिती करणारे लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या भावविश्वातील कविता आपल्याला समृद्ध करतात.

Publisher

Sakal Prakashan

Author

Jayant Pande

Language

Marathi

ISBN

9788169355117

Binding
  • Paperback
Pages

136

Publication Year

29/07/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.