Skip to product information
मराठी व्याकरण (एमपीएससी)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

मराठी व्याकरण (एमपीएससी)

Author(s):  Dr. Vaijaynti Chiplunkar
पुस्तकाचे नाव - सकाळ संपूर्ण मराठी व्याकरण
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - प्रा. वैजयंती चिपळूणकर
किंमत - २४० रुपये
पृष्ठ - १६८
ISBN - 978-81-943261-1-3
आकार ६.७ x ९.५
विषय/विभाग - स्पर्धा परीक्षा

पुस्तकाविषयीची माहिती
भाषा हे संवादाचे माध्यम आहे. संवाद अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यासाठी भाषेचे उत्तम आकलन होणे आवश्यक आहे. त्यासाठी भाषेचे व्याकरण नीट समजून घेतले पाहिजे. याच हेतूने शालेय स्तरापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत मराठी व्याकरण हा विषय आवर्जून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी व्याकरणाचे अंतरंग सोप्या भाषेत, उदाहरणांसह उलगडून दाखविणारे संदर्भ पुस्तक. प्रत्येक प्रकरणाखाली दिलेले सरावासाठीचे प्रश्न आणि मराठी व्याकरणासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या व्याकरणकारांचा परिचय ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर मराठी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला भाषा बोलणे, लिहिणे व समजून घेणे शक्य होईल, हे निश्चित.

लेखिका प्रा. वैजयंती चिपळूणकर यांच्याविषयी
फर्ग्युसन आणि हुजूरपागा यांसारख्या नामवंत वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे मराठी विषयाचे अध्यापन. नामवंत वक्त्या. मराठी भाषा विज्ञान या विषयातील तज्ज्ञ. हुजूरपागा महाविद्यालयाच्या काही काळ प्राचार्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी अध्यापन व मॉडेरेटर म्हणून कार्यरत.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे २. दूरध्वनी - ८८८८८४९०५०. ई-मेल - sakalprakashan@esakal.com

Book Format

Paperback
Out of Stock
₹240.00
Published on 2020 | 168 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Dr. Vaijaynti Chiplunkar

प्रा. सौ. वैजयंती चिपळूणकर
एम.ए., एम.फील. (मराठी)
* फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कारकीर्द
* त्यानंतर हुजूरपागा महिला वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सेवानिवृत्तीपर्यंत प्राध्यापक म्हणून कारकीर्द. नुकतीच सेवानिवृत्ती झाली आहे.
* हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कारकीर्द
* महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या विशारद परीक्षांसाठी अध्यापनाचा अनुभव
* एसएनडीटी महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या 'दूरशिक्षण विभागा मध्ये पदव्युत्तर विभागासाठी मराठीचे अध्यापन
* २००९मध्ये अमेरिकेमध्ये भरलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये 'संत साहित्याचा इंग्रजी अनुवाद' या विषयावर विचार व्यक्त करण्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल सन्मानित
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे चालणाऱ्या व्याख्यानमालेत 'ग्रंथ अन्वेषक' म्हणून कार्यरत
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत अनेक महाविद्यालयांमध्ये वक्ता म्हणून सहभाग
* शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक विषयांवर व्याख्याता म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी सहभाग
* वृत्तपत्र, मासिके, आकाशवाणी इत्यादी ठिकाणी लेखन आणि सादरीकरण
* शालेय विद्यार्थ्यांसाठी अवघाची परिमळु हे संतांवरील पुस्तक प्रसिद्ध
* अंध विद्याथ्यर्थ्यांसाठी 'ध्वनिदर्शन' ही कॅसेट प्रसिद्ध
कर्णबधिर विद्याथ्यांसाठी मराठी भाषाविषयक दोन पुस्तके प्रसिद्ध
* शालेय विद्यार्थ्यांसाठी 'टेलिफोन' आणि 'दूरदर्शन' या विषयावरील शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके प्रसिद्ध
* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेत मराठी विषयासाठी नेमलेल्या 'आशय-भाग ३' या पाठ्यपुस्तकात दोन विषयांसाठी लेखन सहभाग
पत्ता : ९२५ व/३, 'यशोदा', फर्ग्युसन रस्ता, दीनदयाळ हॉस्पिटल गल्ली, पुणे ४११००४
email: vaiju.chiplonkar@yahoo.com

Prof. Mrs. Vaijayanti Chiplunkar
M.A., M.Phil. (Marathi)

  • Served as a professor in the undergraduate and postgraduate departments at Fergusson College.
  • Later worked as a professor at Huzurpaga Women’s Commerce Senior College until retirement; recently retired.
  • Also served as the Principal of Huzurpaga Women’s Commerce College.
  • Has teaching experience for the Visharad examinations conducted by Maharashtra Sahitya Parishad.
  • Taught Marathi at the postgraduate level in the Distance Education Department of SNDT Women's University.
  • Honored for participation in presenting views on “English Translation of Sant Literature” at the first World Marathi Literary Conference held in the USA in 2009.
  • Worked as a “Granth Anveshak” (Book Researcher) in lecture series organized by Savitribai Phule Pune University.
  • Participated as a speaker in Soft Skill Development Programs conducted by Savitribai Phule Pune University across various colleges.
  • Delivered lectures on educational, social, and cultural topics across Maharashtra and beyond.
  • Contributed writing and presentations to newspapers, magazines, and All India Radio.
  • Authored Avaghachi Parimalu, a book on saints for school students.
  • Produced an audio cassette Dhvani Darshan for visually impaired students.
  • Published two Marathi language books for hearing-impaired students.
  • Authored science-based books on “Telephone” and “Television” for school students.
  • Contributed writing for two topics in the textbook Ashay – Part 3 prescribed for third-year Arts students at Sant Gadge Baba Amravati University.

Address: 925 W/3, “Yashoda,” Fergusson Road, near Deendayal Hospital Lane, Pune 411004

Email: vaiju.chiplonkar@yahoo.com

Publisher

Sakalpublication

Author

Dr. Vaijaynti Chiplunkar

Language

Marathi

ISBN

9788194326113

Binding
  • Perfect
Pages

168

Publication Year

2020

Dimensions
6.7 x 9.5

You may also like

सर्वानसाठि करियर नियोजन
सर्वानसाठि करियर नियोजन

सर्वानसाठि करियर नियोजन

Rs. 240.00
Rs. 240.00

सर्वानसाठि करियर नियोजन

by डॉ. श्रीराम गीत

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Sahyadri Eak Anmol Theva
Sahyadri Eak Anmol Theva

Sahyadri Eak Anmol Theva

Rs. 490.00
Rs. 490.00

Sahyadri Eak Anmol Theva

by Poornima Phadke, Sharmila Deo

1500+ People Purchased last month

Rs. 490.00 (Tax Included)
Akshar Olakh
Akshar Olakh

Akshar Olakh

Rs. 199.00
Rs. 199.00

Akshar Olakh

by Jyotsna Paste

1500+ People Purchased last month

Rs. 199.00 (Tax Included)
परीक्षेसाठी... परीक्षेसाठीच!
परीक्षेसाठी... परीक्षेसाठीच!

परीक्षेसाठी... परीक्षेसाठीच!

Rs. 175.00
Rs. 175.00

परीक्षेसाठी... परीक्षेसाठीच!

by Dr. Shruti Panse

1500+ People Purchased last month

Rs. 175.00 (Tax Included)
Sakal Combined (PSI-STI-ASO)
Sakal Combined (PSI-STI-ASO)

Sakal Combined (PSI-STI-ASO)

Rs. 599.00
Rs. 599.00

Sakal Combined (PSI-STI-ASO)

by Sakal

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)
द सीईओ स्पेलबुक: उद्योगपतींच्या यशाची गुपिते (हार्डबॅक)
द सीईओ स्पेलबुक: उद्योगपतींच्या यशाची गुपिते (हार्डबॅक)

द सीईओ स्पेलबुक: उद्योगपतींच्या यशाची गुपिते (हार्डबॅक)

Rs. 599.00
Rs. 599.00

द सीईओ स्पेलबुक: उद्योगपतींच्या यशाची गुपिते (हार्डबॅक)

by Parveen Prasad

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.