Skip to product information
Mazi Padvi Maze Career
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Mazi Padvi Maze Career

Author(s):  Prof. Vijay Navale

बारावीनंतर पूर्ण करता येऊ शकतील अशा ६९ पदव्यांची सांगोपांग माहिती देण्याचा प्रयत्न ‘माझी पदवी : माझे करिअर’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. विजय नवले यांनी केला आहे. करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रातील आपल्या २७ वर्षांच्या अनुभवाचे सार ह्या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या हाती ठेवले आहे. प्रत्येक पदवीसाठी एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे. प्रत्येक प्रकरणात त्या-त्या पदवीसाठीची पात्रता, तिचा कालावधी, प्रवेशपरीक्षा, अभ्यासक्रमाचे स्वरूप, अभ्यासक्रमातील प्रमुख विषय, पदवी मिळवल्यानंतर खुले होणारे उच्च शिक्षणाचे पर्याय, करिअरच्या संधी, भविष्यातील वाव आदींचा समावेश करण्यात आला आहे. एखाद्या पदवीला प्रवेश घेण्यापूर्वी कोणती स्वाभाविक कौशल्ये विद्यार्थ्याच्या अंगी असणे अपेक्षित आहे, याची कल्पना ‘कोणी प्रवेश घ्यावा?’ ह्या मुद्द्याखाली देण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जी कौशल्ये विकसित होणे अपेक्षित आहे, त्यांचीही यादी देण्यात आली आहे. काही पदव्यांकरिता सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील संधींचे स्वतंत्रपणे विवेचन— वेतनमानासह— करण्यात आले आहे. पुस्तकात काही पदव्युत्तर पदव्याही समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रभरात आजवर सुमारे ४,०००पेक्षा अधिक करिअरविषयक व्याख्याने आणि १५,०००हून जास्त विद्यार्थ्यांना वैयक्तिक समुपदेशन करणाऱ्या प्रा. नवले यांच्या अनुभवाचे हे पुस्तक म्हणजे संचित आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा मिळो आणि त्यांना खऱ्या अर्थाने ‘मार्ग-दर्शन’ होवो, ही अपेक्षा.

Book Format

Paperback
Out of Stock
₹350.00
Published on 12/06/2026 | 238 Pages

Prof. Vijay Navale

लेखकाविषयी :

प्रा. विजय नवले गेली २५ वर्षे अध्यापन, करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक उपक्रम,  कौशल्य विकसन, उद्योजकता विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, करिअर  आदी विषयांवर त्यांनी २४ पुस्तकांचे लेखन केले आहे. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना,  टाइम्स ऑफ इंडिया आदी वर्तमानपत्रांमधून त्यांनी करिअरविषयक विपुल लेखन केले आहे.

Professor Vijay Navale has been working for the past 25 years in the fields of teaching, career guidance, personality development, educational initiatives, skill development, and entrepreneurship development. He has authored 24 books on subjects such as engineering, management, and careers. He has also contributed extensively on career-related topics through newspapers such as Sakal, Lokmat, Pudhari, Prabhat, Saamana, and The Times of India.

Publisher

Sakal Prakashan

Author

Prof. Vijay Navale

Language

Marathi

ISBN

9788169355049

Binding
  • Paperback
Pages

238

Publication Year

12/06/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.