Skip to product information
निरंतर सफर
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

निरंतर सफर

Author(s):  Sri M

श्री एम यांच्या आत्मचरित्राची, 'हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन'ची सुरुवात 'यात्रेचा शुभारंभ'ने झाली तर शेवट 'निरंतर सफर' या पुस्तकाने होतो! आत्मचरित्र संपले म्हणजे प्रवास संपला असे होत नाही, तर तो प्रवास सुरूच राहतो, असे नमूद करून एक विलक्षण आणि अविश्वसनीय, अद्भुत अशी यात्रा यात मांडली आहे. ही जीवनयात्रा चित्तवेधक आणि मनाची कवाडे उघडणारी असून एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 18/03/2023 | 174 Pages
Available on other Platform as well
AMAZON

श्री एम यांच्या आत्मचरित्राची, 'हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन'ची सुरुवात 'यात्रेचा शुभारंभ'ने झाली तर शेवट 'निरंतर सफर' या पुस्तकाने होतो! आत्मचरित्र संपले म्हणजे प्रवास संपला असे होत नाही, तर तो प्रवास सुरूच राहतो, असे नमूद करून एक विलक्षण आणि अविश्वसनीय, अद्भुत अशी यात्रा यात मांडली आहे. ही जीवनयात्रा चित्तवेधक आणि मनाची कवाडे उघडणारी असून एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते.

Sri M

श्री एम म्हणजेच श्री. मुमताज अली हे आध्यात्मिक क्षेत्रातील विख्यात तत्त्ववेत्ते आणि गुरू आहेत. सर्व धर्मांमधील शिकवणींचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. अनेक वर्षे त्यांनी हिमालयात साधना केली आहे. 'सत्संग फाऊंडेशन' या संस्थेमार्फत ते देशविदेशात आध्यात्मिक ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Shri M, whose real name is Mumtaz Ali, is a renowned philosopher and spiritual guru in the field of spirituality. He has an in-depth understanding of the teachings of various religions. He spent many years practicing spiritual disciplines in the Himalayas.

Through the Satsang Foundation, he shares spiritual knowledge with people in India and abroad. In recognition of his remarkable contributions, the Government of India honored him with the Padma Bhushan.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sri M

Language

Marathi

ISBN

9789395139809

Binding
  • Paperback
Pages

174

Publication Year

18/03/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.