Skip to product information
SadhGuru Nanak : Sirshree
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

SadhGuru Nanak : Sirshree

Author(s):  Sir Shree

जो बोले सो निहाल सत्श्री अकाल

ईश्वराने मनुष्याला काही सांगायचेच ठरवले, तर तो काय सांगेल? ईश्वर म्हणेल, 'तू हवं ते कर. परंतु तुला माझ्या मर्जीनुसारच परिणाम प्राप्त होतील. पण जेव्हा तू माझ्या इच्छेनुसार कार्य करशील, तेव्हा माझ्या तुझ्या मनोकामना पूर्ण होतील.' याचाच अर्थ, मनुष्य ईश्वराच्या हुकुमानुसार, आज्ञेनुसार कार्य करतो, तेव्हाच प्रत्येक कार्यात त्याला यशप्राप्ती होते, तृप्ती मिळते.

गुरुनानकांनी आपले संपूर्ण आयुष्य ईश्वराच्या हुकुमानुसार व्यतीत केल्यानेच ते महान बनले. काही लोकांना ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे जगण्याची इच्छा तर असते, परंतु प्रत्यक्षात ते तसे जगू शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रस्तुत पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

गुरू नानकांनी त्या काळात प्रचलित असलेल्या कर्मकांडांवर आपल्या वाणीने कठोर प्रहार केले, जनसामान्यात जागृती आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या सरळ, सहज, रसाळ भाषेत ज्ञानाचा प्रचार प्रसार केला. मोक्षाच्या दिशेने अग्रेसर होण्यासाठी लोकांना प्रेरित केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आजही लोक घेत आहेत आणि पुढेही घेत राहतील. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे चरित्र वाचून आपणही आनंदाचा खजिना प्राप्त करू या.

Jo Bole So Nihal, Sat Sri Akal

If God were to tell humanity one thing, He might say: "Do whatever you wish. However, the results you receive will always be according to My will. But when you act in accordance with My command, I will fulfill your heartfelt aspirations." In other words, it is only when a person lives and acts according to God's will that they achieve success, fulfillment, and inner contentment in every endeavor.

Guru Nanak became great because he devoted his entire life to living in accordance with God's command. Many people sincerely wish to live according to the divine will, yet they find it difficult to do so in practice. For such individuals, this book will undoubtedly serve as a source of inspiration.

Guru Nanak fearlessly challenged the ritualistic practices that were prevalent during his time through his teachings and sought to awaken social consciousness. Using simple, clear, and engaging language, he spread the message of spiritual wisdom and inspired people to move toward the path of liberation (moksha). His guidance continues to benefit countless people today and will remain relevant for generations to come. Through this book, let us explore the life of Guru Nanak and discover the treasure of true joy and spiritual fulfillment.

Book Format

Paperback
In Stock
₹190.00
Published on 2017 | 160 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Sir Shree

सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचे अध्ययन केले. त्याचबरोबर या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धर्तीचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपले शोधकार्य सातत्याने सुरू ठेवले. या शोधातूनच त्यांना 'आत्मबोध' प्राप्त झाला.

आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले की, अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे 'समज' (Understanding). आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचे कार्य थांबवले आणि जवळजवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपले समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केले.

सरश्री म्हणतात, "सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या मार्गांनी होत असला, तरी सर्वांचा अंत मात्र एकच समज प्राप्त केल्याने होतो. ही 'समज'च सर्व काही असून ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी या 'समजे'चे श्रवणच पुरेसे आहे." ही समज प्रकाशमान करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचने दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेतसमजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणाऱ्या या समजेचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचे बंधन नसते.

विश्वाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांतील लोक आज 'तेजज्ञान'च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, दररोज सकाळी आणि रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.

The spiritual journey of Sarshree began in his childhood. While continuing this search, he studied many different kinds of books. During this period of exploration, he also practiced and studied various meditation methods. His deep curiosity inspired him to visit many intellectual and educational institutions. In order to understand the mystery of life, he spent a long time in contemplation and continued his research with dedication. Through this quest, he eventually attained self-realization (Atmabodh).

After attaining self-realization, he realized that the thread connecting every spiritual path is understanding. After this realization, he stopped his teaching profession and devoted more than two decades of his life entirely to the welfare of humanity and to spiritual development.

Sarshree says, “Although the paths to truth may begin in different ways, they all ultimately end in the same understanding. This ‘understanding’ is everything in itself and is complete. For attaining spiritual knowledge, simply listening to this understanding is enough.”

To illuminate this understanding, he has delivered more than three thousand spiritual discourses on various subjects. Through these talks, he explains very deep spiritual concepts in a simple, easy, and practical language. People from every level of society can benefit from the understanding shared by Sarshree. There are no restrictions of religion, caste, sub-caste, community, sect, or gender.

Today, people from every corner of the world are benefiting from the unique knowledge system of Tejgyan Foundation.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sir Shree

Language

Marathi

ISBN

9789386204349

Binding
  • Paperback
Pages

160

Publication Year

2017

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.