Skip to product information
Vidyarthyansathi Ved
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Vidyarthyansathi Ved

Author(s):  Renu Dandekar

आजच्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श नाही, मूल्ये कशी जपावीत, हे त्यांना माहीत नाही, अशी ओरड नेहमी केली जाते. पण पुस्तके, ग्रंथ हे विद्यार्थ्यांचे मित्र, मार्गदर्शक होऊ शकतात, हे पालकांच्या आणि मुलांच्या मनावर बिंबवणे जास्त आवश्यक आहे. कारण इतके महान ग्रंथ आपल्या आजूबाजूला आहेत, ते जर मुलांनी समजून घेतले तर त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची गरजच भासणार नाही. या उद्देशाने रेणू दांडेकर या प्रसिद्ध लेखिकेने प्राचीन ज्ञानवारशातील काही ग्रंथांचे विद्यर्थ्यांसाठी सोपीकरण करायचे ठरवले आणि त्यातील एक भाग म्हणजे मुलांसाठी वेद हे पुस्तक. वेद हे सर्वाधिक जुने मौखिक साहित्य समजले जाते. वेदांची निर्मिती कुणा एका ऋषींची नसून ती पिढ्यान पिढ्या चालत आलेली सांस्कृतिक देणगी आहे. सात्त्विक जीवन जगण्याठीची सूत्रे वेद आपल्याला सांगतात. निसर्गाशी एकरूपता साधल्यास निसर्ग आपली काळजी घेईल हे ऋषींना माहिती होते. म्हणून निसर्गातील प्रतिकांना त्यांनी दैवत्वाचा दर्जा दिला. त्यांची पूजा, त्यांचे गुणगान आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे यज्ञयाग अशा विविध गोष्टी वेदांमध्ये समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना जुने ते टाकाऊ न वाटता जुन्यातील चांगले ते वेचता येण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये विकसित व्हावी, यासाठी मुलांसाठी वेद हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Book Format

Paperback
Out of Stock
₹150.00
Published on 22/06/2026 | 96 Pages

Renu Dandekar

रेणू दांडेकर या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व लेखिका असून दापोली येथील चिखली गावातील त्यांचे आनंददायी शालेय शिक्षणाचे अभिनव प्रयोग नावाजले गेले आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या मराठी भाषा विकास समितीच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. तीसहून अधिक वर्षे त्यांनी शाळा व महाविद्यालयात अध्यापन केले आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. आजवर ६० हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.

Renu Dandekar is a renowned educationist and writer whose innovative experiments in joyful school education at Chikhali village in Dapoli have received wide recognition. She is an honorary member of the Marathi Language Development Committee of the Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research.

She has taught in schools and colleges for more than thirty years. She has always been actively committed to the empowerment of women in tribal and rural areas. So far, she has authored more than sixty books, many of which have received prestigious awards.

Publisher

Sakal Prakashan

Author

Renu Dandekar

Language

Marathi

ISBN

9788169355056

Binding
  • Paperback
Pages

96

Publication Year

22/06/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.