Skip to product information
Jan Jungle
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Jan Jungle

Author(s):  Kishor Dnyaneshwar Rithe

माणसाने मौज वा साहस यांच्यासाठी केलेली शिकारच नाही, तर विजवाहिन्या, धरणे, खाणी, युद्धे, विमान वाहतूक आणि उपभोगाचा हव्यास, वन्य पशु-पक्षी-कीटक-वनस्पती यांच्यासह हवा-माती-पाणी अशा प्रत्येक निसर्गघटकासाठी धोकादायकच आहे. पर्वतरांगा नद्या-समुद्र-वाळवंट जंगले सगळ्यांच्याच विध्वंसात दिवसेंदिवस पडणारी भर या 'विनाशक विकासा'चा नव्याने विचार करायला भाग पाडतात. मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी बीएनएचएससारख्या संस्था, निसर्गशास्त्रज्ञ कसे प्रयत्न करत असतात, हे समजून घेणे कुतूहलपूर्ण आणि मनोरंजक आहे.

बीएनएचएसचे संचालक असणारे लेखक किशोर रिठे यांच्या ज्ञानाचा आवाका आणि ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे कौशल्य वादातीत आहे. निसर्गसंवर्धनासाठी गेली तीन दशके काम करणारे आणि 'वने, वन्य प्राणी व पर्यावरण विषयक राष्ट्रीय धोरण समिती'चे सदस्य असणारे किशोर आपल्याला संरक्षण-संवर्धनाच्या नव्या दिशाही दाखवतात. म्हणूनच हे पुस्तक आपल्याला उद्याविषयी आशा देते !

मनुष्य निसर्गाचा एक घटक आहे; मालक नाही. सर्व निसर्गघटकांचा आदर राखत, सोबत जगलो तरच आपले अस्तित्वही टिकणार आहे; हे 'शहाणपण देणारे 'जन जंगल'!

Book Format

Paperback
In Stock
₹325.00 ₹260.00 -20%
Published on June 2026 | 216 Pages

Kishor Dnyaneshwar Rithe

किशोर ज्ञानेश्वर रिठे हे सध्या Bombay Natural History Society (BNHS), मुंबईचे संचालक असून गेली २५ वर्षे वन, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत. संगणक अभियंता म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी २००० पासून पूर्णवेळ निसर्गसंवर्धनासाठी स्वतःला वाहून घेतले.

अमरावती विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी University of St Andrews, University of Oxford तसेच थायलंड व युगांडा येथे वन्यजीव व्यवस्थापन, संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण घेतले.

त्यांनी १९९१ मध्ये निसर्ग संरक्षण संस्था, अमरावती आणि २००१ मध्ये सातपुडा फाउंडेशनची स्थापना करून सातपुडा परिसरातील वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ते केंद्रीय वन्यजीव मंडळासह केंद्र व विविध राज्य शासनांच्या अनेक समित्यांवर कार्यरत राहिले आहेत.

त्यांच्या ‘सातपुड्याचा सातबारा’, ‘रानावनाचे मूड्स’, ‘हिरवा संघर्ष’, ‘मिशन सातपुडा’ यांसारख्या पुस्तकांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार, दैनिक सकाळ सन्मान, महाराष्ट्रांची गिरिशिखरे पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सातपुडा क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या त्यांच्या योगदानामुळे ते देशातील अग्रगण्य पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन कार्यकर्त्यांपैकी एक मानले जातात.

Publisher

Sakal Prakashan

Author

Kishor Dnyaneshwar Rithe

Language

Marathi

ISBN

9788169355063

Binding
  • Paperback
Pages

216

Publication Year

June 2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Sugriva's Atlas
Sugriva's Atlas

Sugriva's Atlas

Rs. 299.00
Rs. 299.00

Sugriva's Atlas

by Nilesh Nilkanth Oak, Deepali Patwadkar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.