Skip to product information
Netrakosh
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Netrakosh

Author(s):  Dr Anil Dudhbhate

पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हाअत्यंत महत्त्वाचा अवयव. सध्याच्या काळात टीव्ही, सततचा मोबाईल, कॉम्प्युटर याशिवाय विविध प्रकारचे लाईट्स यासगळ्यामुळे डोळ्यांवर सततचा ताण आपण ओढवून घेतलेला आहे. अशा वेळी ‘डोळे’ या महत्त्वाच्या अवयवाबद्दल जनजागृती व्हायला हवी. त्या दृष्टीनेच डॉ. अनिल दुधभाते यांचे ‘नेत्रकोष’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात डोळ्यांचे विकार, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. एकंदरीत हे पुस्तक फक्त वैद्यकीय माहिती नसून डोळ्यासंदर्भातील अमूल्य ठेवा आहे, असेच म्हणावे लागेल.
शिवाय, सोप्या भाषेत आणि आवश्यक तिथे चित्रे असल्याने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच संग्रही असावा, असा हा नेत्रकोष आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 24/02/2026 | 164 Pages
Available on other Platform as well
AMAZON

पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हाअत्यंत महत्त्वाचा अवयव. सध्याच्या काळात टीव्ही, सततचा मोबाईल, कॉम्प्युटर याशिवाय विविध प्रकारचे लाईट्स यासगळ्यामुळे डोळ्यांवर सततचा ताण आपण ओढवून घेतलेला आहे. अशा वेळी ‘डोळे’ या महत्त्वाच्या अवयवाबद्दल जनजागृती व्हायला हवी. त्या दृष्टीनेच डॉ. अनिल दुधभाते यांचे ‘नेत्रकोष’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात डोळ्यांचे विकार, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. एकंदरीत हे पुस्तक फक्त वैद्यकीय माहिती नसून डोळ्यासंदर्भातील अमूल्य ठेवा आहे, असेच म्हणावे लागेल.
शिवाय, सोप्या भाषेत आणि आवश्यक तिथे चित्रे असल्याने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच संग्रही असावा, असा हा नेत्रकोष आहे.

Dr Anil Dudhbhate

डॉ. अनिल दुधभाते
- दीड दशकाहून अधिक काळ नेत्रविषयक वैद्यकीय क्षेत्रात कार्य
- MS opthalmology केइएम, मुंबई येथून शिक्षण
- गेल्या पंधरा वर्षापासून पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात डोळ्यांचे भव्य रुग्णालय
- जनमानसातील डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध उपाय योजना. जसे, मोफत नेत्र शिबिरे डोळ्याचा फिरता दवाखाना
- विविध वृत्तपत्रांसाठी लेखन, प्रसारमाध्यमांना मुलाखती, पॉडकास्ट, विविध भारती, दूरदर्शन, एफ एम रेडिओ वगैरेसाठी मुलाखती
- विविध वयोगटासाठी उत्तम प्रकारे दुर्मीळ आणि क्लिष्ट शस्त्रक्रियांचा अनुभव
- पुस्तक वाचन, लेखन, लोकसंग्रह, नवनवीन गोष्टी आत्मसात करणे व राजकीय क्षेत्राची विशेष आवड

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr Anil Dudhbhate

Language

Marathi

ISBN

9789347138423

Binding
  • Paperback
Pages

164

Publication Year

24/02/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Regular price  Rs. 299.00 Sale price  Rs. 224.00
Sale price  Rs. 224.00 Regular price  Rs. 299.00

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

by Prafulla Wankhede

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 Rs. 224.00 (Tax Included)
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 990.00
Rs. 990.00

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 990.00 (Tax Included)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Rs. 399.00
Rs. 399.00

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

by Sadhguru

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 1,200.00
Rs. 1,200.00

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 1,200.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.