Skip to product information
Relations : Nati Jodtana
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Relations : Nati Jodtana

Author(s):  Smita Joshi

स्वतःसाठी सिरियस रिलेशनशीपच्या शोधात असलेली नवीन पिढी 'वी वेअर मेड फॉर इच आदर' असं म्हणतं नातं जोडते; पण काही दिवसांतच 'वी कॅन नॉट हँडल द कॉन्ट्राडिक्शन्स' असं म्हणून नातं तोडायला तयार होते, अशा 'झी जनरेशन!'साठी मार्गदर्शक... रिलेशन्स : नातं जोडताना!
'रिलेशन्स' जोडताना नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? नातं जोडण्याची आणि टिकवण्याची कला कशी आत्मसात करावी, याबाबतचं सर्वंकष समुपदेशन करणारं....
नातं कोणताही असो, ते जोडताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत हे सुचवणारं....
नातं जोडण्यापूर्वी आणि पालकत्व निभावण्यापूर्वी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे दिशादर्शक!

लेखिकेविषयी माहिती : लेखिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांनी 'एमएसडब्ल्यू', 'एलएलएम' आणि 'लॉ'मध्ये पीएचडी केली आहे. जानेवारी, १९९७पासून पुणे येथे समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र ज्युडिशियल अॅकॅडमी महिला व बालकल्याण विभाग प्रशिक्षण केंद्र, 'यशदा' यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये समुपदेशन विषयक प्रशिक्षण व व्याख्याने त्या देत आहेत. वंचित विकासतर्फे 'कृतज्ञता राज्यस्तरीय पुरस्कार', 'नवदुर्गा पुरस्कार', 'कै. प्रेमाताई कामतेकर स्मृती पुरस्कार' त्यांना प्राप्त झाले आहेत. डॉ. जोशी यांची 'अर्थ नात्यांचा' (कौटुंबिक समुपदेशन), 'लग्नाचा जीपीएस' (विवाहपूर्व समुपदेशन) आणि 'कौटुंबिक वादासाठी विशेष न्यायव्यवस्था', कौटुंबिक न्यायालय ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Book Format

Paperback
In Stock
₹200.00
Published on 14/08/2025 | 152 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Smita Joshi

लेखिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांनी 'एमएसडब्ल्यू', 'एलएलएम' आणि 'लॉ'मध्ये पीएचडी केली आहे.  जानेवारी, १९९७पासून पुणे येथे समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत.  महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी महिला व बालकल्याण विभाग प्रशिक्षण केंद्र,  'यशदा' यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये समुपदेशन विषयक प्रशिक्षण व व्याख्याने त्या देत आहेत.  वंचित विकासतर्फे 'कृतज्ञता राज्यस्तरीय पुरस्कार', 'नवदुर्गा पुरस्कार', 'कै.  प्रेमाताई कामतेकर स्मृती पुरस्कार' त्यांना प्राप्त झाले आहेत. डॉ. जोशी यांची 'अर्थ नात्यांचा'  (कौटुंबिक समुपदेशन), 'लग्नाचा जीपीएस' (विवाहपूर्व समुपदेशन) आणि  'कौटुंबिक वादासाठी विशेष न्यायव्यवस्था', कौटुंबिक  न्यायालय ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Author Dr. Smita Prakash Joshi holds degrees in MSW, LLM, and a PhD in Law.  Since January 1997, she has been working as a counselor in Pune. She has been  delivering training programs and lectures on counseling at various institutions,  including the  Maharashtra Judicial Academy, the Women and Child Welfare  Department Training  Center, YASHADA, and several  non-governmental organizations.

She has received several awards, including the Kritajnyata  State-Level Award from Vanchit Vikas, the Navdurga Award, and  the Late Prematai  Kamtekar Memorial Award.

Dr. Joshi has authored books such as “Arth Natyanchya”  (Family Counseling),  “Lagnacha GPS”  ( Pre-Marital Counseling), and “Special Judicial System for  Family Disputes – Family Court”.

Publisher

Sakal Prakashan

Author

Smita Joshi

Language

Marathi

ISBN

9789348048202

Binding
  • Paperback
Pages

152

Publication Year

14/08/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Regular price  Rs. 299.00 Sale price  Rs. 224.00
Sale price  Rs. 224.00 Regular price  Rs. 299.00

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

by Prafulla Wankhede

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 Rs. 224.00 (Tax Included)
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 990.00
Rs. 990.00

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 990.00 (Tax Included)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Rs. 399.00
Rs. 399.00

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

by Sadhguru

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 1,200.00
Rs. 1,200.00

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 1,200.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.