Skip to product information
Vaidarbheey KhadyaSanskruti
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Vaidarbheey KhadyaSanskruti

Author(s):  Vishnu Manohar

आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांत वैशिष्टय़पूर्ण आहे. प्रत्येक प्रांताची रचना वेगळी, आचरणाच्या, खानपानाच्या पद्धती वेगळ्या, भाषेचा गोडवा निराळा, आणि तरीही या विविधतेला महाराष्ट्रीय संस्कृतीच्या समान सूत्राने बांधले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ या प्रांताचा आगळे- वेगळेपणा भौगोलिक रचनेपासून खाद्यसंस्कृतीपर्यंत सर्वत्र आढळतो. येथील माणसे जशी मोकळी - ढाकळी, तसाच इथला पाहुणचारही! आणि अशा राजेशाही पाहुणचाराला साजेसे खाद्यवैभव येथील अगत्याला आपुलकीचा सुगंध देते. विदर्भातील खाद्यसंस्कृतीच्या वेगळेपणाचे गुपित इथल्या झणझणीत मसाल्यांमध्ये दडले आहे, हे तर खरेच! पण येथील मिष्टान्नांचे वैविध्य पाहूनही खवय्यांची रसना तृप्त होते. अशाच खास वैदर्भीय शाकाहारी व मांसाहारी पदार्थांच्या वैविध्याला आपल्या खुमासदार शैलीत या पुस्तकरूपात आणत आहेत, जगप्रसिद्ध विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर! त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी पदार्थ अधिक चांगला होण्यासाठी केलेले मार्गदर्शन व माहितीमुळे हे पुस्तक अधिक रंजक झाले आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹250.00
Published on 13/05/2024 | 136 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांत वैशिष्टय़पूर्ण आहे. प्रत्येक प्रांताची रचना वेगळी, आचरणाच्या, खानपानाच्या पद्धती वेगळ्या, भाषेचा गोडवा निराळा, आणि तरीही या विविधतेला महाराष्ट्रीय संस्कृतीच्या समान सूत्राने बांधले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ या प्रांताचा आगळे- वेगळेपणा भौगोलिक रचनेपासून खाद्यसंस्कृतीपर्यंत सर्वत्र आढळतो. येथील माणसे जशी मोकळी - ढाकळी, तसाच इथला पाहुणचारही! आणि अशा राजेशाही पाहुणचाराला साजेसे खाद्यवैभव येथील अगत्याला आपुलकीचा सुगंध देते. विदर्भातील खाद्यसंस्कृतीच्या वेगळेपणाचे गुपित इथल्या झणझणीत मसाल्यांमध्ये दडले आहे, हे तर खरेच! पण येथील मिष्टान्नांचे वैविध्य पाहूनही खवय्यांची रसना तृप्त होते. अशाच खास वैदर्भीय शाकाहारी व मांसाहारी पदार्थांच्या वैविध्याला आपल्या खुमासदार शैलीत या पुस्तकरूपात आणत आहेत, जगप्रसिद्ध विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर! त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी पदार्थ अधिक चांगला होण्यासाठी केलेले मार्गदर्शन व माहितीमुळे हे पुस्तक अधिक रंजक झाले आहे.

Vishnu Manohar

लेखकाविषयी : 

विष्णू मनोहर हे भारतातील ख्यातनाम शेफ आहेत. फ्यूजन डिशेससाठी ते विशेष लोकप्रिय आहे. त्यांचा खास महाराष्ट्रीयन तडका (फ्लेवर) जगभरातील खाद्यप्रेमींना खूप आवडतो.

फूड अँड हॉटेल उद्योगात करिअर म्हणून प्रगती करू इच्छिणाऱ्या तरुण इच्छुकांसाठी विष्णू मनोहर प्रेरणादायी आहेत. विष्णू मनोहर हे मनोहर ग्रुप्सचे एक्झिक्युटिव्ह शेफ आहेत. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद, ठाणे येथील व्यावसायिक केटरिंग सेवेबरोबर इंदूर आणि अमेरिकेतही त्यांचा बोलबाला आहे.  

कुकरी शोचे परीक्षक म्हणून विष्णू मनोहर प्रेक्षकांना भरभरून आनंद देत आहेत. रेडिओ मिर्ची वरील 'सीधे तवा से' आणि विश्वभारतीवरील 'चुल्हा चौका' सारखे कार्यक्रम आयोजित करण्याचा विशेषाधिकार त्यांना मिळाला आहे . बेसिक इंडियन ग्रेव्ही या विषयावर अमीन सायानी यांच्या आवाजात अलीकडेच लाँच झालेल्या त्यांच्या सीडी आणि व्हिडिओ कॅसेट्सना भारत आणि यूएईमध्ये भरपूर प्रतिसाद मिळत आहे. जगभरातील भारतीय खाद्यप्रेमींसाठी त्यांनी उत्कृष्ट पाककृती आणि कुकिंग कौशल्य प्रदर्शित करणारी एक वेबसाइट सुरू केली आहे. पाककृतींच्या जगातले तब्बल २४ विक्रम विष्णू मनोहर यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत. त्यांच्या कल्पक प्रयोगशीलतेला अनुभवाची जोड मिळाल्याने त्यांची पुस्तके, कुकरी शोज, किंवा यू ट्यूब चॅनल, सर्वत्र ते लोकप्रिय  आहेत.

Publisher

Sakal Prakashan

Author

Vishnu Manohar

Language

Marathi

ISBN

9788119311439

Binding
  • Paperback
Pages

136

Publication Year

13/05/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 990.00
Rs. 990.00

Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 990.00 (Tax Included)
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Rs. 299.00
Rs. 299.00

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

by Prafulla Wankhede

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Likhita Japa - Guru Mantra by Sri M
Likhita Japa - Guru Mantra by Sri M

Likhita Japa - Guru Mantra by Sri M

Rs. 499.00
Rs. 499.00

Likhita Japa - Guru Mantra by Sri M

by Editor : Mrunal Pawar

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
Tukaram Darshan (Paperback)
Tukaram Darshan (Paperback)

Tukaram Darshan (Paperback)

Rs. 899.00
Rs. 899.00

Tukaram Darshan (Paperback)

by Dr. Sadanand More

1500+ People Purchased last month

Rs. 899.00 (Tax Included)
Bhartiya Rajyaghatana
Bhartiya Rajyaghatana

Bhartiya Rajyaghatana

Rs. 599.00
Rs. 599.00

Bhartiya Rajyaghatana

by Adv. Anjali Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)
Brahmandnayak
Brahmandnayak

Brahmandnayak

Rs. 699.00
Rs. 699.00

Brahmandnayak

by Yashwant Patil

1500+ People Purchased last month

Rs. 699.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.