Skip to product information
Lakudtodyachya Goshti
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Lakudtodyachya Goshti

Author(s):  Shubhangana Atre

लाकूडतोड्याच्या या देशोदेशीच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या लाकूडतोड्याचं भावनिक गुणवर्णन करणाऱ्या नाहीत. अनेकदा तो मूर्ख ठरावा इतका वेडेपणा करताना दिसतो आणि त्याचा हा मूर्खपणा या कथा लपवत नाहीत. तो भोळसट आहे, त्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान नाही, त्यामुळे तो कुणावरही सहज विश्वास ठेवतो. नको तेव्हा नको ते बोलतो. त्याला छक्केपंजे कळत नाहीत आणि मिळालेल्या बक्षिसांचा हुशारीने उपयोग करणंही त्याला अनेकदा जमत नाही. ‘शहाणा मूर्ख’ या जागतिक परिभाषेत चपखल बसेल असा हा त्याचा मूर्खपणा आहे. भारतीय संज्ञा वापरायची झाली, तर तो ‘बालबुद्धी’चा आहे. या पुस्तकातल्या कथा विविध देशांमधल्या कथांवर आधारलेल्या आहेत. नावं भारतीय असली, तरी मूळ गोष्टी विविध देश आणि भाषांमधल्या आहेत; वेगळे प्रदेश, वेगवेगळा भूगोल आणि अनेकविध संस्कृतींचा प्रवास करत आल्या आहेत. लहान आणि मोठे, विद्वान आणि कथाकथनकार अशा सर्वांनाच गुंतवून ठेवेल असं हे पुस्तक आहे. लोककथांमधली कुऱ्हाड आणि जंगल यांच्या अबोल शहाणिवेचा स्वर ऐकण्यासाठी आणि लाकूडतोड्याच्या व्यक्तिरेखेमध्ये दडलेली, आपण माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवणारी, प्रामाणिकपणा आणि भोळसटपणा या दोन ठळक रंगांनी रेखलेली आकृती ओळखण्यासाठी या कथा वाचायलाच हव्यात. 

Book Format

Paperback
In Stock
₹180.00
Published on 09/04/2026 | 180 Pages
Available on other Platform as well
AMAZON

लाकूडतोड्याच्या या देशोदेशीच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या लाकूडतोड्याचं भावनिक गुणवर्णन करणाऱ्या नाहीत. अनेकदा तो मूर्ख ठरावा इतका वेडेपणा करताना दिसतो आणि त्याचा हा मूर्खपणा या कथा लपवत नाहीत. तो भोळसट आहे, त्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान नाही, त्यामुळे तो कुणावरही सहज विश्वास ठेवतो. नको तेव्हा नको ते बोलतो. त्याला छक्केपंजे कळत नाहीत आणि मिळालेल्या बक्षिसांचा हुशारीने उपयोग करणंही त्याला अनेकदा जमत नाही. ‘शहाणा मूर्ख’ या जागतिक परिभाषेत चपखल बसेल असा हा त्याचा मूर्खपणा आहे. भारतीय संज्ञा वापरायची झाली, तर तो ‘बालबुद्धी’चा आहे. या पुस्तकातल्या कथा विविध देशांमधल्या कथांवर आधारलेल्या आहेत. नावं भारतीय असली, तरी मूळ गोष्टी विविध देश आणि भाषांमधल्या आहेत; वेगळे प्रदेश, वेगवेगळा भूगोल आणि अनेकविध संस्कृतींचा प्रवास करत आल्या आहेत. लहान आणि मोठे, विद्वान आणि कथाकथनकार अशा सर्वांनाच गुंतवून ठेवेल असं हे पुस्तक आहे. लोककथांमधली कुऱ्हाड आणि जंगल यांच्या अबोल शहाणिवेचा स्वर ऐकण्यासाठी आणि लाकूडतोड्याच्या व्यक्तिरेखेमध्ये दडलेली, आपण माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवणारी, प्रामाणिकपणा आणि भोळसटपणा या दोन ठळक रंगांनी रेखलेली आकृती ओळखण्यासाठी या कथा वाचायलाच हव्यात. 

Shubhangana Atre

डॉ. शुभांगना मुकुंद अत्रे
बी.ए. (मराठी ऑनर्स), एम.ए.(समाजशास्त्र),
एम.ए.(प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व), पीएच.डी. (पुरातत्त्व)
अध्यापन आणि संशोधन डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे.
भारताचा प्राचीन इतिहास, भारतीय पुरातत्व, सिंधु संस्कृती इत्यादि विषयांवर संशोधन, लेखन
अनेक पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये सहभाग
वर्तमानपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखन
केंब्रिज विद्यापीठात इंडिया अँड इराण वॉलेस ट्रस्ट फेलो
बालभारती (महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे) या संस्थेत इतिहासाच्या संपादक मंडळाच्या सदस्य, पाठ्यपुस्तकांचे लेखन, संपादन आणि अनुवाद

Publisher

Sakal Prakashan

Author

Shubhangana Atre

Language

Marathi

ISBN

9789347138027

Binding
  • Paperback
Pages

180

Publication Year

09/04/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Think and Grow Rich (Marathi)
Think and Grow Rich (Marathi)

Think and Grow Rich (Marathi)

Regular price  Rs. 290.00 Sale price  Rs. 230.00
Sale price  Rs. 230.00 Regular price  Rs. 290.00

Think and Grow Rich (Marathi)

by Napoleon Hill, Translator : Sanjay Kaptan

1500+ People Purchased last month

Rs. 290.00 Rs. 230.00 (Tax Included)
Mental Models
Mental Models

Mental Models

Rs. 270.00
Rs. 270.00

Mental Models

by Dr. Yogesh Haribhau Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 270.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.