Skip to product information
Puranatil Neetikatha
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Puranatil Neetikatha

Author(s):  Anjali Parvate

भारतीय संस्कृतीच्या विशाल परंपरेत पुराणे हे केवळ प्राचीन कथासंग्रह नाहीत, तर जीवनाला दिशा देणारे, मूल्यांची जपणूक करणारे आणि समाजाला सजग बनवणारे ज्ञानकोश आहेत. ‘पुरा नवं भवति’ या तत्त्वानुसार, काळाच्या ओघातही नवनवीन अर्थ उलगडणारे हे साहित्य आजही तितकेच सुसंगत आणि उपयुक्त आहे.
या पुस्तकात पुराणांतील निवडक नीतिकथांद्वारे ‘कसे वागावे’ आणि ‘कसे वागू नये’ याचे प्रभावी मार्गदर्शन केले आहे. ययाती, भगीरथ, सरस्वती आणि यम-यमी भावंडे यांसारख्या कथांमधून मानवी स्वभाव, लोभ, भक्ती, संयम आणि कर्तव्यभाव यांचे जिवंत चित्र उभे राहते. या कथा केवळ मनोरंजनासाठी नसून, त्या जीवनाचे तत्त्वज्ञान सहज, सोप्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडतात.
पुराणांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रासादिक भाषा, कथा-आख्यानांची समृद्ध परंपरा आणि समाजहिताचा ध्यास. वेद-स्मृतींच्या गूढ तत्त्वज्ञानाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पुराणांनी केले. म्हणूनच या नीतिकथा आजच्या जीवनातही मार्गदर्शक ठरतात.
हे पुस्तक वाचकाला केवळ कथा सांगत नाही, तर विचार करायला प्रवृत्त करते, मूल्यांची जाणीव करून देते आणि जीवन अधिक समृद्ध, सजग व अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा देते.

Book Format

Paperback
In Stock
₹180.00
Published on 10/04/2026 | 126 Pages
Available on other Platform as well
AMAZON

भारतीय संस्कृतीच्या विशाल परंपरेत पुराणे हे केवळ प्राचीन कथासंग्रह नाहीत, तर जीवनाला दिशा देणारे, मूल्यांची जपणूक करणारे आणि समाजाला सजग बनवणारे ज्ञानकोश आहेत. ‘पुरा नवं भवति’ या तत्त्वानुसार, काळाच्या ओघातही नवनवीन अर्थ उलगडणारे हे साहित्य आजही तितकेच सुसंगत आणि उपयुक्त आहे.
या पुस्तकात पुराणांतील निवडक नीतिकथांद्वारे ‘कसे वागावे’ आणि ‘कसे वागू नये’ याचे प्रभावी मार्गदर्शन केले आहे. ययाती, भगीरथ, सरस्वती आणि यम-यमी भावंडे यांसारख्या कथांमधून मानवी स्वभाव, लोभ, भक्ती, संयम आणि कर्तव्यभाव यांचे जिवंत चित्र उभे राहते. या कथा केवळ मनोरंजनासाठी नसून, त्या जीवनाचे तत्त्वज्ञान सहज, सोप्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडतात.
पुराणांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रासादिक भाषा, कथा-आख्यानांची समृद्ध परंपरा आणि समाजहिताचा ध्यास. वेद-स्मृतींच्या गूढ तत्त्वज्ञानाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पुराणांनी केले. म्हणूनच या नीतिकथा आजच्या जीवनातही मार्गदर्शक ठरतात.
हे पुस्तक वाचकाला केवळ कथा सांगत नाही, तर विचार करायला प्रवृत्त करते, मूल्यांची जाणीव करून देते आणि जीवन अधिक समृद्ध, सजग व अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा देते.

Anjali Parvate

लेखिकेविषयी

डॉ.अंजली माधव पर्वते

E-mail : anjali.parvate@googlemail.com / +91-9075469521

एम.ए. (सांख्य , योग, वेदान्त ) पीएच. डी . संस्कृत

संशोधन वि षय - अध्यात्म रामायण - एक चिकित्सक अभ्यास

संस्कृत प्राध्यापिका म्हणून विलिंग्डन महाविद्यालय, सांगली नोव्हेंबर ८९ ते जून ९५ व किसनवीर महाविद्यालय, वाई जून ९५ ते जुलै २०१८ अशी एकूण २८ वर्षे काम.

वेगवेगळ्या विषयांवर शोधनिबंध, वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग

पीएच. डी. गाईड म्हणून काम

विविध चर्चासत्राांमध्ये मार्गदर्शक.

पुरस्कार

२००१ - शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि विवेक क्राांतिदल, पुणे यांच्या तर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबाबतचा पुरस्कार

१९९४-९५ व १९९९-२००० - राज्य साहित्य पुरस्कार

२०१७ - महाराष्ट्र सेवासंघ,मुलुंड यांच्या तर्फे ‘वासुदेव शास्त्री लाटकर संस्कृत सन्मान पुरस्कार’ २०१८ - भारत निर्माणतर्फे Literary Excellence पुरस्कार

२०१८ - शिवाजी विद्यापीठ, मुंबईचा ‘रघुनाथ पंडित पुरस्कार’

२०२२ - प्रसाद प्रकाशनाकडून ‘कै.मंजिरी जोशी स्मृति गौरव पुरस्कार’

About the Author:
Dr. Anjali Madhav Parvate
E-mail: anjali.parvate@googlemail.com / +91-9075469521

She holds an M.A. in Statistics, Yoga, and Vedanta, and a Ph.D. in Sanskrit, with her research focused on Adhyatma Ramayana – A Therapeutic Study. She has worked as a Sanskrit professor for a total of 28 years: at Willingdon College, Sangli (November 1989 – June 1995) and at Kisanveer College, Wai (June 1995 – July 2018).

She has authored research papers on various subjects, participated in multiple national and international conferences, and has served as a Ph.D. guide, mentoring many research scholars in different discussion sessions.

Awards and Honors:

  • 2001 – Excellent Teacher Award from Shivaji University and the award for outstanding academic work by Vivek Krantidal, Pune.
  • 1994-95 & 1999-2000 – State Literary Awards.
  • 2017 – ‘Vasudev Shastri Latkar Sanskrit Honor Award’ by Maharashtra Seva Sangh, Mulund.
  • 2018 – Literary Excellence Award by Bharat Nirman.
  • 2018 – ‘Raghunath Pandit Award’ from Shivaji University, Mumbai.
  • 2022 – ‘Late Manjiri Joshi Smriti Gaurav Award’ by Prasad Prakashan.
Publisher

Sakal Prakashan

Author

Anjali Parvate

Language

Marathi

ISBN

9789347138324

Binding
  • Paperback
Pages

126

Publication Year

10/04/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Netrakosh
Netrakosh

Netrakosh

Rs. 299.00
Rs. 299.00

Netrakosh

by Dr Anil Dudhbhate

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Aarogyacha Password - Aahaar
Aarogyacha Password - Aahaar

Aarogyacha Password - Aahaar

Rs. 270.00
Rs. 270.00

Aarogyacha Password - Aahaar

by Dr. Pranita Ashok

1500+ People Purchased last month

Rs. 270.00 (Tax Included)
Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal
Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Rs. 225.00
Rs. 225.00

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

by Dr Vinayak Hingane

1500+ People Purchased last month

Rs. 225.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.