Goshta Paishapanyachi (HB)
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसेच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
प्रफुल्ल वानखेडे यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. मराठी माणसांमध्ये असलेला मार्केटिंगचा न्यूनंगड आणि त्यातून उद्योग-व्यवसायाची संस्कृती रुजविण्यात येणारे अडथळे आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी सुचविले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात उच्च शिक्षणाचे वळण येते. त्यातून युवकांच्या आयुष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार असतो. त्याविषयी यशाची गुरुकिल्ली त्यांनी दिली आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांमुळे आपण कसे घडत जातो, त्याचे महत्त्वही त्यांनी माणुसकीची श्रीमंती यातून पटवून दिले आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची सूचनाही ते करतात. बचतीमधील महिलांचे स्थान याविषयी दिलेली माहिती प्रेरणादायी आहे. आर्थिक साक्षरता हा गेल्या काही वर्षातील परवलीचा शब्द झाला आहे. त्यातून गरजांचे मूल्यांकन आपल्याला करता येते आणि आपले पुढचे पाऊल कोणत्या दिशेने टाकायचे याचा निर्णय घेता येतो. प्रगतीमध्ये इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंट महत्त्वाचा असल्याचे मत अनेकजण मांडतात. मात्र, फायनांशिअल कोशंटशिवाय हे सर्व व्यर्थ असल्याचे मत त्यांनी मांडून अभ्यासाची एक नवी दिशा खुली केली आहे आणि पैशापाण्याच्या गोष्टींना नवा आयाम मिळवून दिला आहे.
या पुस्तकाच्या लेखांमधून त्यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांना भेटलेल्या माणसांकडून, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांनी स्वत: कोणती कौशल्ये आणि गुण आत्मसात केली आहेत, हे त्यांनी यामध्ये उलगडले आहे.
Whether it is intelligence or money, it gains value only when used in the right place. Similarly, values play an important role in progress. Therefore, if money, values, and the actions associated with them are directed properly, one can create the right formula for staying ahead. This, in turn, helps in achieving the goals set in life.
With this perspective, this book serves as an excellent guide in transforming the resources we possess into meaningful action. It highlights the importance of new opportunities, financial literacy, hard work and smart work, timely awareness of potential risks, investment, savings strategies, and above all, practical wisdom in dealing with real-life situations. In this sense, the book acts as a guiding light.
Prafulla Wankhede has presented various topics in a simple, clear, and fluent manner. He discusses the lack of marketing mindset among Marathi people and the obstacles it creates in building a strong business culture, while also suggesting ways to overcome them.
At some point, everyone reaches a stage of higher education, which is expected to resolve the question of livelihood for young people. In this regard, he provides key insights for achieving success. He also emphasizes how the people around us shape our lives, highlighting the richness of humanity and relationships.
He advises caution in financial dealings and presents inspiring insights on the role of women in savings. Financial literacy has become a key concept in recent years, helping individuals assess their needs and decide the direction of their next steps.
While many emphasize the importance of emotional and intellectual quotient in progress, he argues that without financial quotient, all of these are incomplete—thereby opening a new direction of thought and giving a fresh dimension to financial understanding.
Through the articles in this book, he shares a detailed account of his own experiences. He also reveals the skills and qualities he has acquired from the people he has met and the books he has read.
Book Format

Sakal Prakashan
Prafulla Wankhede
Marathi
176
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.